ऑनलाईन पद्धतीचा वापर करून मागील पाच महिन्यात वर्धा नगरपालिका प्रशासनाकडे ३६ व्यक्तींनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केले आहे. त्यापैकी १६ व्यक्तींना पालिका प्रशासनाने सर्व बाजू तपासून रीतसर बांधकामाची परवानगी दिली आहे. तर तीन व्यक्तींचे प्रस्ताव नामंजूर ...
बिरसी येथील विमानतळाच्या जागेत मागील २५-३० वर्षांपासून राहत असलेल्या १०-१५ कुटुंबीयांचे अतिक्रमण २४ फेब्रुवारी रोजी विमानतळ प्रशासनाच्या वतीने आले. त्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी जागा उरली नाही व अशात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमो ...
फक्त एका बाधितावर आलेली जिल्ह्यातील संख्या आता बघता-बघता सातवर पोहोचली आहे. यामुळे जिल्हावासीय व आरोग्य विभागाच्या टेन्शनमध्ये भर पडली होती. सर्वत्र जेथे तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात आहे तेथेच नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यात हळुवार का असो ना मात्र बाधित ...
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे जिल्हाध्यक्ष बळवंत चिंतावार होते. विलास घोडचर, ठाणेदार सुरेश मस्के, श्रीराम भास्करवार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी ... ...
वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. मात्र शहरातील काही अरुंद रस्ते, वाहनतळाची वानवा आणि सोयीसुविधांअभावी शहरातील वाहतूक ... ...