लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गाेसे खुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे उघडले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गाेसे खुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे उघडले

जून महिन्यापासून आतापर्यंत दहावेळा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून ४३८४.६९१ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गाेसे खुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र दोन ला ...

धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धबधब्यासोबत सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो!

पावसाळ्यात अनेक जण धबधब्यांना भेट देऊन निसर्गातील आनंदाचा लाभ घेतात. काहींना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. काळजी घेतली नाही तर हा मोह अपघाताला कारणीभूत ठरू शकते. तलाव, धरणाच्या सांडव्यावर सेल्पी काढण्याचा प्रयत्न करताना काहींचा जीव गेल्याच्या घटना ...

लाईक, फाॅरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते जेलची हवा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लाईक, फाॅरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते जेलची हवा

इंटरनेट स्वस्त झाल्यापासून समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेला मजकूर खरा की खाेटा, हे तपासण्याची काेणतीही यंत्रणा नाही. कधी- कधी दाेन समाजात तेढ निर्माण हाेईल, असे लिखाण केले जाते, तर कधी- कधी एखादी संस्था, नागरिक यांची बदनाम ...

राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात फसली बस - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात फसली बस

दोन दिवसांपूर्वी साखरेच्या गोण्यांनी भरलेला एक ट्रक याच ठिकाणी फसून नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाने पाण्यात बुडून गेला होता. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही प्रशासनाच्या वतीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी प्रवासी वाहतुक ...

दारूबंदी उठताच अवैध दारू सम्राट ग्रामीण भागात सक्रिय - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारूबंदी उठताच अवैध दारू सम्राट ग्रामीण भागात सक्रिय

तब्बल सहा वर्षे दारूबंदी कायम राहिली. या काळात नागपूर, पौनी, लाखांदूर, तसेच बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने दारू पुरवठा करण्यात येत होता.  अनेक तरुण, महिला युवक, शाळकरी मुले या व्यवसायात जास्त पैसा मिळवण्याच्या लालसेने आपसूकच ओढल्या ग ...

कपाशीच्या पात्या गळाल्या; सोयाबीनला फुटतील कोंब - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कपाशीच्या पात्या गळाल्या; सोयाबीनला फुटतील कोंब

यावर्षी पाऊसही चांगला असल्याने आतापर्यंत पिकांची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून वणी व मारेगाव तालुक्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. या दोनही तालुक्यांमधील सखल भागात असलेल्या शेतांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे ...

समाज माध्यमावर करू नका चुका, नाही तर कारागृहात जाण्याचा धोका - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समाज माध्यमावर करू नका चुका, नाही तर कारागृहात जाण्याचा धोका

व्हाॅटस्ॲप, इंस्टाग्राम या माध्यमांवरही आलेल्या प्रत्येक फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारू नयेत. कुठलीही लिंक किंवा मेसेज शेअर करताना त्याचा सारासार विचार करावा. बऱ्याचदा आपल्या ध्यानीमनी नसतानाही वाहवत जाऊन चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होतो. नंतर पोलीस कारव ...

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते ‘जेल’ची हवा! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते ‘जेल’ची हवा!

फेसबुकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, गोपनीय माहिती चोरल्याच्या विविध सामाजिक माध्यमांबाबत संबंधित सायबर पोलीस ठाण्याकडे आठ महिन्यात आठ ते दहा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना ...