आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मालेगाव : शहरातील पोल्ट्रीफार्ममध्ये काम करीत असताना अंडी काढण्याच्या यंत्रात शर्ट अडकून गळफास बसल्याने तेथे काम करणारा तरुण अरुण लक्ष्मण गवळी याचा मृत्यू झाला. ...
शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७वर्षीय मुलीचे अपहरण करून संशयिताने तिच्यासोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१५) रात्री उघडकीस आली. या घटनेनंतर शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपील ...
आपल्या सावत्र आईसोबत होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून चांदवड येथील राहत्या घरातून रागाच्या भरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या तरुणीला सरकारवाडा पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती पथकाने प्रसंगावधान दाखवत सीबीएस परिसरातून रेस्क्यू केले. ...
Bhandara News राष्ट्रीय महामार्गावर मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार प्राध्यापक ट्रकच्या मागच्या चाकात चिरडून ठार झाले. ही घटना साकोली तालुक्यातील जांभळी सडक येथे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
Gadchiroli News शेतातील मासेमारीच्या लहानशा तळ्याला लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून आजी, नातू व मुलगा असे तिघे ठार झाल्याची घटना येथे मंगळवारी घडली. ...