लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपुरात अल्पवयीन बलात्कारपीडित विद्यार्थिनीने घेतली फाशी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अल्पवयीन बलात्कारपीडित विद्यार्थिनीने घेतली फाशी

Nagpur News बलात्कार पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. ...

कारंजा ते मानोरा मार्गावर दुचाकींची धडक; मुर्तीजापूर येथील सर्पमित्र ठार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा ते मानोरा मार्गावर दुचाकींची धडक; मुर्तीजापूर येथील सर्पमित्र ठार

Accident News : मुर्तीजापूर येथील सर्पमित्र संजय दौड (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. ...

नागपुरात शटर वाकवून २६ लाखांचे मोबाईल पळविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शटर वाकवून २६ लाखांचे मोबाईल पळविले

Nagpur News नागपुरात धरमपेठमधील कॉफी हाऊस चौकात मंगळवारी रात्री एका मोबाईल शॉपीचे शटर वाकवून २६.५० लाखांचे मोबाईल चोरी केल्याची घटना घडली. ...

३२ तासानंतरही ‘त्या’ आठ जणांचा शोध लागेना; मदतकार्य युद्धपातळीवर  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३२ तासानंतरही ‘त्या’ आठ जणांचा शोध लागेना; मदतकार्य युद्धपातळीवर 

Amravati News वरूड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून अकरा जण बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती. बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह मंगळवारी संध्याकाळपर्यंत काढण्यात आले. ...

जायकवाडी धरण @ ६६.५४%; नाशिक, नगर जिल्ह्यातून ५७ हजार क्युसेसने आवक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण @ ६६.५४%; नाशिक, नगर जिल्ह्यातून ५७ हजार क्युसेसने आवक

पावसाने उघडीप दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून होणारा विसर्ग घटवून नाममात्र करण्यात आले तर नाशिक जिल्ह्यातील विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आले. ...

प्रेयसीला बायपासवर सोडून प्रियकराचे पलायन; 'त्याला' शोधून आणा अशी पोलिसांना घातली गळ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेयसीला बायपासवर सोडून प्रियकराचे पलायन; 'त्याला' शोधून आणा अशी पोलिसांना घातली गळ

Yawatmal News तीन महिन्यांपासून प्रेमबंधनात असलेल्या प्रियकराला घरच्यांसोबत भेटवण्यासाठी जात असताना त्याने अचानक तिला रस्त्यावर सोडून पळ काढल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. ...

धक्कादायक ! औषधींसाठी रात्री मोजा २० हजार; दिवसा फक्त ४०० रुपये - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! औषधींसाठी रात्री मोजा २० हजार; दिवसा फक्त ४०० रुपये

घाटी रुग्णालयात नाॅनकोविडसह कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना औषधी चिठ्ठ्या देणे सुरूच ...

तामिळनाडूत महिलांना शासकीय नोकर्‍यात आता 40 टक्के आरक्षण; सरकारचे म्हणणे हे समतेच्या दिशेने पुढचे पाऊल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तामिळनाडूत महिलांना शासकीय नोकर्‍यात आता 40 टक्के आरक्षण; सरकारचे म्हणणे हे समतेच्या दिशेने पुढचे पाऊल

तामिळनाडू सरकारने सरकारी नोकर्‍यांमधील महिलांसाठीचा कोटा 30 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांवर नेला. तामिळनाडू सरकारनं महिलांच्या बाबतीत नुकताच घेतलेल्या निर्णयाची चर्चा देशभर होते आहे. ...