"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
सर्वेक्षण करताना मालमत्ताधारकांना फॉर्म दिला जाणार आहे, तसेच सर्वेक्षण करणारे कर्मचारीदेखील मालमत्ताधारकांची मोबाइल ॲपद्वारे माहिती भरणार आहेत. ...
Nagpur News भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील मौसम या गावाजवळ पट्टेदार वाघाची शिकार करण्यात येऊन त्याचे शव नाल्यात पुरल्याची घटना उघड झाली आहे. ...
Nagpur News इमारती, घर उभे करताना लागणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या विटांचा दर गेल्या पाच वर्षात दुप्पट झाला आहे. पेट्रोल, डिझेलबरोबरच कोळसा, मजुरी, राखेच्या वाढलेल्या दराचे परिणाम विटांच्या किमतीवर होत आहे. ...
वक्फ बोर्डची जिल्ह्यात ७९६ एकर जमीन आहे, त्यापैकी ४०९ एकर ५ गुंठे जमीन बनावट कागदपत्रे तयार करुन खासगी लोकांच्या नावे करण्यात आली. ...
ते आपल्या सत्तेचा संबंध आला तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेतात. सत्तेच्या आणि पैशाच्या माध्यमातून सर्व सूरु आहे. ...
आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. परंतु, अठरा मागण्या मार्गी झाल्याशिवाय माघार नाही ...
गुरुवारी रोशन हा शेतातील मुंगाला खत मारत होता. दरम्यान, पावसाने तुटल्यामुळे पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श त्याच्या पायाला झाला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ...