आनंदनगर येथे एका पादचारी वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी ओढून पलायन केल्याची घटना घडली. ...
अवतीभोवतीच्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच दाखल झालेला ओमायक्रॉन गुरुवारी (दि. ३०) नाशकातही दाखल झाला आहे. गंगापूर रोड परिसरातील एक दहा वर्षांचा मुलगा ओमायक्रॉनने बाधित आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, या बालकात कोणतीही लक्षणे आढळून आली नसून, त ...
महर्षी चित्रपट संस्था लघुपट महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करून देण्याचे स्तुत्य काम करीत आहे. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यानेच कलांना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन महसूल उपायुक्त गोरक्ष गाडी ...
Nagpur News नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या आणि अन्य कार्यक्रमांवर निर्बंध घातल्यामुळे, नागपूर जिल्ह्यात आज, ३१ डिसेंबरला एकाच दिवशी १०० कोटींचे नुकसान होणार असल्याची माहिती आहे. ...
Nagpur News शेजारी राहणाऱ्या दोन आरोपींनी एका आठ वर्षांच्या बालिकेला वेगवेगळ्या वेळी घरात नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली. ...
Nagpur News आजुबाजुला राहणारे अल्पवयीन प्रेमीयुगुल घरातून पळून गेले. ते लक्षात आल्यानंतर पालक आणि पोलिसांनी त्यांची शोधाशोध केली. पहाटेच्या वेळी ते गावाजवळच्या बसस्थानकावर झोपलेले आढळले. ...
Nagpur News मागील काही वर्षांतील नागपूर महापालिकेतील साहित्य खरेदीतील घोटाळ्याचे नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. आता १२४९ रुपयांचा टोनर ४१५० रुपयांना, तर २९९ रुपयांचा कार्बन पेपर १९०० रुपयांना खरेदी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...