लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबईच्या धर्तीवर करमाफी अशक्य, निर्णय झाला तर शहरातील ८० टक्के मालमत्ता करमुक्त होतील - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईच्या धर्तीवर करमाफी अशक्य, निर्णय झाला तर शहरातील ८० टक्के मालमत्ता करमुक्त होतील

Aurangabad Municipal Corporation : मालमत्ता कर माफ होणे अशक्य असल्याचे शहरातील करमूल्य निर्धारण तज्ज्ञांची मते ...

...म्हणून श्वेता तिवारीच्या चेहऱ्यावर नाही दिसत वाढलेले वय; काय आहे तिचे ब्यूटी सिक्रेट? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :...म्हणून श्वेता तिवारीच्या चेहऱ्यावर नाही दिसत वाढलेले वय; काय आहे तिचे ब्यूटी सिक्रेट?

कोणत्या घरगुती उपायांमुळे दिसून येत नाही अभिनेत्री श्वेता तिवारीचे वय ...

शिल्पा शेट्टीने दिला नव्या वर्षासाठी खास फिटनेस मंत्र, मस्तीचा मस्त फॉर्म्युला - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टीने दिला नव्या वर्षासाठी खास फिटनेस मंत्र, मस्तीचा मस्त फॉर्म्युला

Aerobics for weightloss: फास्ट म्युझिकवर डान्स करायला आवडतो? मग हाच ठेवा तुमचा नव्या वर्षीचा फिटनेस मंत्र (fitness motivation).. म्युझिक, डान्स आणि वेटलॉस (weightloss tips)... अभिनेत्री शिल्पा शेट्टी (actress Shilpa Shetty) सांगतेय एरोबिक्स वर्कआऊटचे ...

मध्यरात्री दोघे मित्र गप्पात रंगले, चहा पिऊन घरी परताना अपघातात जीवाशी मुकले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मध्यरात्री दोघे मित्र गप्पात रंगले, चहा पिऊन घरी परताना अपघातात जीवाशी मुकले

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला ...

भाजपातील गद्दारांची नावे राजन तेलीनी जाहीर करावी!, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईकांचे आव्हान - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपातील गद्दारांची नावे राजन तेलीनी जाहीर करावी!, जिल्हा बँक संचालक सुशांत नाईकांचे आव्हान

भाजप मध्ये गद्दारी झाल्याने माझा विजय झाला असे तेली यांना वाटत असेल तर ते चूक आहे असेही नाईक म्हणाले.  ...

CoronaVirus Live Updates : नाशिक शहरात आठ हजार खाटांची सज्जता, प्रशासन सतर्क - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CoronaVirus Live Updates : नाशिक शहरात आठ हजार खाटांची सज्जता, प्रशासन सतर्क

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यात नाशिक शहरात सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. १ जानेवारीला ८८, २ जानेवारीला ७१, ... ...

सिंधूताईंची नागपूरकरांनी भरली होती झोळी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंधूताईंची नागपूरकरांनी भरली होती झोळी

नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या सत्काराचा सोहळा पार पडला होता. त्यावेळी सिंधूताईंनी आपली झोळी पसरली आणि नागपूरकरांनी भरभरून त्यांची झोळी भरली होती. ...

कृष्णा नदी प्रदूषण प्रश्नावरील समिती गायब झाली तरी कुठे? - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदूषण प्रश्नावरील समिती गायब झाली तरी कुठे?

निती आयोगाने देशातील बारमाही नद्यांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करून, तीन वर्षांपूर्वी नियुक्त केलेली कृष्णा नदी प्रदूषण नियंत्रण समिती कागदावरच राहिली आहे. ...