लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

साहेब.. तुम्ही सगळीकडे फिरता, सॅनिटायझर वापरा; चिमुकलीने दिला मंत्री जयंत पाटलांना सल्ला - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साहेब.. तुम्ही सगळीकडे फिरता, सॅनिटायझर वापरा; चिमुकलीने दिला मंत्री जयंत पाटलांना सल्ला

सॅनिटाझर घ्या... मास्कचा वापर करा... काळजी घ्या,’ असा प्रेमळ सल्ला पालकमंत्री जयंत पाटील यांना गोटखिंडी येथील अंगणवाडीतील बालिका अर्षला सलमान पठाण हिने दिला. ...

जिल्ह्यात कोरोना वाढीचा दर सव्वा बारा टक्क्यांवर, रुग्ण वाढ रोखण्याचे मोठे आव्हान - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात कोरोना वाढीचा दर सव्वा बारा टक्क्यांवर, रुग्ण वाढ रोखण्याचे मोठे आव्हान

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी ३७३ कोरोना बाधित आढळले. रुग्ण वाढीचा दर झपाट्याने ... ...

गुन्हे शाखेचा दणका; भेंडटाकळी, पाटसरा येथे जुगार अड्ड्यांवर छापे, १६ अटकेत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्हे शाखेचा दणका; भेंडटाकळी, पाटसरा येथे जुगार अड्ड्यांवर छापे, १६ अटकेत

पोलिसांनी १६ जणांना अटक केली असून १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

corona virus : दहा प्रयोग होताच ‘तमाशा’वर पडला पडदा!, 'काळू-बाळू'सह दोनशे फड बंद - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : दहा प्रयोग होताच ‘तमाशा’वर पडला पडदा!, 'काळू-बाळू'सह दोनशे फड बंद

सचिन लाड माधवनगर : तब्बल ५० वर्षे तमाशा क्षेत्रात हुकूमत गाजविणाऱ्या राज्यातील दोनशेहून अधिक तमाशा फडांना ‘कोरोना’चा फटका बसला ... ...

अजबच! रत्नागिरीत कोरोनाने मृत झालेली महिला पोर्टलवर चक्क जिवंत - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अजबच! रत्नागिरीत कोरोनाने मृत झालेली महिला पोर्टलवर चक्क जिवंत

रत्नागिरी : कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेला पोर्टलवर डिस्चार्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीतील महिला रुग्णालयात घडला. या प्रकारानंतर महिलेच्या पतीने ... ...

केंद्रीय मंत्र्यांचे 'आश्वासन' फोल; पाच वर्षे लोटली तरी 'उड्डाणपूल' अपूर्णच... - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केंद्रीय मंत्र्यांचे 'आश्वासन' फोल; पाच वर्षे लोटली तरी 'उड्डाणपूल' अपूर्णच...

सुमारे ३३ वर्षे जुना असलेला आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने त्यांच्या रुंदीकरणाची मागणी होती. याच मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये सदर पुलाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाची घोषणा केली. ...

सकाळी आई-वडील खोलीच्या बाहेरच आले नाही; मुलाने ग्रामस्थांसह दरवाजा तोडताच बसला धक्का - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकाळी आई-वडील खोलीच्या बाहेरच आले नाही; मुलाने ग्रामस्थांसह दरवाजा तोडताच बसला धक्का

पती-पत्नीची गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पालम तालुक्यातील पूयनी येथे उघडकीस आली आहे.  ...

एक दिवस शाळेसाठी, मुलांच्या सुरक्षेसाठी 'त्यांनी' उचलले हातात फावडे - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एक दिवस शाळेसाठी, मुलांच्या सुरक्षेसाठी 'त्यांनी' उचलले हातात फावडे

शाळा परिसरामध्ये मोठमोठे झाडे आहे. मात्र, झुडपांमुळे या झाडापर्यंत पोहोचणे बालकांना कठीण जात होते. त्यामुळे मुलांची सुरक्षा आणि शाळा परिसर स्वच्छ होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. ...