लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या गायीने दिला वासराला जन्म, भूकेने झाली व्याकुळ; ट्रेकिंग ग्रुपने दिला आधार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या गायीने दिला वासराला जन्म, भूकेने झाली व्याकुळ; ट्रेकिंग ग्रुपने दिला आधार

गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या एका गायीने रात्रीत वासराला जन्म दिला, पण डोंगरावर तिला पुरेसे खायला मिळाले नसल्याने भूकेने व्याकूळ होऊन ती अर्धमेल्या अवस्थेत पडून राहिली. ...

अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ५७ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ५७ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : सोमवारी अकोला शहरातील बैदपुरा भागातील ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. ...

पीएच.डी.साठी का डावलले ? विद्यापीठ करणार विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची पडताळणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएच.डी.साठी का डावलले ? विद्यापीठ करणार विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची पडताळणी

समितीमार्फत प्राप्त आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर १२ जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी व पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर होणार ...

हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू

शेतजमिनीच्या वादातून धामणे येथे झालेल्या खून प्रकरणात होता कारागृहात. ...

लोकमतच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त दिवसभर वाचक, हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकमतच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त दिवसभर वाचक, हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील तमाम वाचक, हितचिंतकांनी दूरध्वनी, भ्रमणध्वनी व समाज माध्यमावरून लोकमतवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव केला. ...

हा आवाज कशाचा...? शक्तीशाली गुढ आवाजाने पैठण परिसर हादरला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हा आवाज कशाचा...? शक्तीशाली गुढ आवाजाने पैठण परिसर हादरला

दोन वर्षानंतर सोमवारी पुन्हा गुढ आवाजाचा दणका ...

ST Strike : इचलकरंजीत एस.टी.कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, कर्मचारी संतप्त - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ST Strike : इचलकरंजीत एस.टी.कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू, कर्मचारी संतप्त

कारणे दाखवा नोटिसीमुळे आलेले दडपण आणि मुंबई येथील बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत तोडगा न निघाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. ...

लहान मुलांच्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने, निघाल्या तलवारीसह कुऱ्हाडी - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लहान मुलांच्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने, निघाल्या तलवारीसह कुऱ्हाडी

अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांच्या झालेल्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने आली असून तलवारी अन् कुऱ्हाडी निघाल्या. ही घटना तारफैल परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. ...