लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपुरात कोरोनाचा उच्चांक, ९७१ नवे रुग्ण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाचा उच्चांक, ९७१ नवे रुग्ण

Nagpur News नागपूर जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी ९,८५२ चाचण्या झाल्या. यातील शहरात झालेल्या ८,७१७ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ९ टक्के तर, ग्रामीणमध्ये झालेल्या १,१३५ चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के होते. ...

गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचेवर पडतात डाग.. हे कायमस्वरुपी की तात्पुरतं; डाॅक्टर काय म्हणतात? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचेवर पडतात डाग.. हे कायमस्वरुपी की तात्पुरतं; डाॅक्टर काय म्हणतात?

गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचा खराब होते.  याचा अर्थ आईला किंवा बाळाच्या जीवाला काही धोका असेल का? काळवंडलेला चेहरा पुन्हा पूर्ववत होणारच नाही का? अशा अनेक शंका कुशंका गरोदर महिलांमधे असतात. याचं नेमकं कारण कळलं तर काळजी घेणं सोपं होईल.  ...

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव? बड्या नक्षल नेत्याला लागण झाल्याची चर्चा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव? बड्या नक्षल नेत्याला लागण झाल्याची चर्चा

Nagpur News नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरानेने शिरकाव केल्याची आणि बंदिस्त असलेल्या एका बड्या नक्षल नेत्याला कोरोनाची बाधा झाल्याची जोरदार चर्चा आहे. ...

गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या गायीने दिला वासराला जन्म, भूकेने झाली व्याकुळ; ट्रेकिंग ग्रुपने दिला आधार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या गायीने दिला वासराला जन्म, भूकेने झाली व्याकुळ; ट्रेकिंग ग्रुपने दिला आधार

गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या एका गायीने रात्रीत वासराला जन्म दिला, पण डोंगरावर तिला पुरेसे खायला मिळाले नसल्याने भूकेने व्याकूळ होऊन ती अर्धमेल्या अवस्थेत पडून राहिली. ...

अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ५७ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ५७ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : सोमवारी अकोला शहरातील बैदपुरा भागातील ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. ...

पीएच.डी.साठी का डावलले ? विद्यापीठ करणार विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची पडताळणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएच.डी.साठी का डावलले ? विद्यापीठ करणार विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची पडताळणी

समितीमार्फत प्राप्त आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर १२ जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी व पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर होणार ...

हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हृदयविकाराच्या धक्क्याने कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू

शेतजमिनीच्या वादातून धामणे येथे झालेल्या खून प्रकरणात होता कारागृहात. ...

लोकमतच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त दिवसभर वाचक, हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकमतच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त दिवसभर वाचक, हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील तमाम वाचक, हितचिंतकांनी दूरध्वनी, भ्रमणध्वनी व समाज माध्यमावरून लोकमतवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव केला. ...