लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रथेला फाटा देत अखेरची इच्छा पूर्ण; पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, नातवाच्या हस्ते अग्निडाग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रथेला फाटा देत अखेरची इच्छा पूर्ण; पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा, नातवाच्या हस्ते अग्निडाग

बजाजनगरातील घटना; पाच मुलींनी सामाजिक प्रथेला फाटा देत जन्मदात्याला अखेरचा निरोप, नातवाने दिला अग्नीडाग ...

आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लोकांचा जमाव करून घोषणाबाजी देऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले ...

राज्यात यंदा चांगला पाऊस, अवकाळीचीही उशिरापर्यंत हजेरी; तरीही लांजा तालुक्यात धावला पहिला पाण्याचा टँकर - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यात यंदा चांगला पाऊस, अवकाळीचीही उशिरापर्यंत हजेरी; तरीही लांजा तालुक्यात धावला पहिला पाण्याचा टँकर

लांजा तालुक्यातील कोचरी गावातील भोजवाडी येथे भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ...

लाँग ॲण्ड स्ट्राँग केसांसाठी बनवा घरच्या घरीच खास हेअरमास्क; वापरा फक्त ५ गोष्टी, केस वाढतील झरझर - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाँग ॲण्ड स्ट्राँग केसांसाठी बनवा घरच्या घरीच खास हेअरमास्क; वापरा फक्त ५ गोष्टी, केस वाढतील झरझर

Hair care tips: केस मजबूत होऊन त्यांची चांगली वाढ होण्यासाठी करून बघा हा हेअरमास्क... घरच्या घरी आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने... ...

गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू

कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

यापूर्वी रेल्वे नेली, आता..रस्त्यावर उतरू, पण पीटलाउन जालन्याला जाऊ देणार नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यापूर्वी रेल्वे नेली, आता..रस्त्यावर उतरू, पण पीटलाउन जालन्याला जाऊ देणार नाही

Aurangaabd Pitline: रेल्वेची पीटलाइन चिकलठाणा येथेच झाली पाहिजे, यासाठी चिकलठाणा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी, ग्रामस्थ एकवटले आहेत. ...

निधी आहे; पण पुरेसा नाही, तर गिधाड संवर्धन कसे हाेणार? - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निधी आहे; पण पुरेसा नाही, तर गिधाड संवर्धन कसे हाेणार?

गडचिराेली जिल्ह्यात निसर्गरम्य वातावरण व उंच झाडे तसेच त्यांना मिळणारे खाद्य आदी कारणांमुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला १८० गिधाडांची नाेंद करण्यात आली हाेती. ...

औरंगाबादकरांनो काळजी घ्या, २४ तासांत वाढले तब्बल १०९७ नवे कोरोना रुग्ण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनो काळजी घ्या, २४ तासांत वाढले तब्बल १०९७ नवे कोरोना रुग्ण

शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही वाढतोय उद्रेक ...