लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबादकरांनो काळजी घ्या, २४ तासांत वाढले तब्बल १०९७ नवे कोरोना रुग्ण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांनो काळजी घ्या, २४ तासांत वाढले तब्बल १०९७ नवे कोरोना रुग्ण

शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही वाढतोय उद्रेक ...

शेतकऱ्यांची वीज तोडाल तर याद राखा; रघुनाथदादा पाटलांचा महावितरणला इशारा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांची वीज तोडाल तर याद राखा; रघुनाथदादा पाटलांचा महावितरणला इशारा

शेतकऱ्यांनी वीजतोडणीस विरोध करावा, अन्यथा आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले. ...

Crime News : दारूच्या नशेत पत्नीला सतत द्यायचा त्रास, पत्नीने डोक्यात दगड घालून केला खून - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Crime News : दारूच्या नशेत पत्नीला सतत द्यायचा त्रास, पत्नीने डोक्यात दगड घालून केला खून

दगडाचा घाव वर्मी बसल्यामुळे जागीच मृत्यू ...

दत्तक पुत्राने जगभर केले पित्याचे नाव अन् व्यवसायही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दत्तक पुत्राने जगभर केले पित्याचे नाव अन् व्यवसायही

सर कस्तुरचंद यांच्या मृत्यूला आता शतकाहून अधिक काळ लाेटला आहे, पण त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. ...

'सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला बदनाम करू नका' - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला बदनाम करू नका'

शिवरायांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यामागे महापालिका निवडणुकीचे राजकारण असल्याची शंका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. ...

कोरोनाकाळात केंद्र, राज्य सरकारकडून मदतीचा हात, जिल्ह्यात दीड लाख निराधारांना योजनांचा आधार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनाकाळात केंद्र, राज्य सरकारकडून मदतीचा हात, जिल्ह्यात दीड लाख निराधारांना योजनांचा आधार

गेल्या वर्षभरात सर्वच क्षेत्रांना आर्थिक झळ सहन करावी लागलेली असताना जिल्ह्यातील निराधार नागरिकांना योजनांनी दिला मोठा आधार. ...

वर्धा गर्भपात पकरण : १० दिवसानंतरही प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत चौकशी थंडबस्त्यात - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात पकरण : १० दिवसानंतरही प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत चौकशी थंडबस्त्यात

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान (पीसीपीएनडीटी) कमिटीच्या उदासीनतेमुळे या प्रकरणाला १० दिवस उलटूनही अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने या कमिटीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ निश्चित, मुश्रीफ-कोरे यांच्यात तासभर खलबते - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ निश्चित, मुश्रीफ-कोरे यांच्यात तासभर खलबते

उपाध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे आमदार राजू आवळे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ...