लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रेमात पडणे चांगलेच, पण रोमँटिक होताना तुमचे हृदय काय म्हणते तेही ऐका, तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेमात पडणे चांगलेच, पण रोमँटिक होताना तुमचे हृदय काय म्हणते तेही ऐका, तज्ज्ञ सांगतात...

प्रेमात पडा, पण तुम्हाला हृदयविकार असेल तर तज्ज्ञ काय म्हणतात तेही समजून घ्या...नाहीतर... ...

तमाशा कलावंत बेबीताई कोल्हापूरकर यांचे निधन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तमाशा कलावंत बेबीताई कोल्हापूरकर यांचे निधन

तमाशा मंडळ नावाने महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या तमाशाच्या बेबीताई संचालक होत्या. ...

शासकीय तांदळाला फुटले पाय; मध्यप्रदेशात नेऊन विक्री - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासकीय तांदळाला फुटले पाय; मध्यप्रदेशात नेऊन विक्री

शासकीय धान्याचा काळाबाजार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. काही जण किराणा व्यावसायिकांना तसेच ऑटोचालकांना धान्य विक्री करीत असून संबंधित व्यावसायिक मध्यप्रदेशातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकत असल्याची चर्चा आहे. ...

आहारातल्या 7 गोष्टीं ठरतात त्वचेच्या त्रासाला कारणीभूत; त्वचेसाठी काय काय त्रासदायक माहीत आहे? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहारातल्या 7 गोष्टीं ठरतात त्वचेच्या त्रासाला कारणीभूत; त्वचेसाठी काय काय त्रासदायक माहीत आहे?

जे आपल्या आवडीचं असतं, सवयीचं असतं तेच त्वचेस हानिकारकही ठरु शकतं हे त्वचेसाठी अयोग्य पदार्थांची यादी वाचून वाटल्याशिवाय राहाणार नाही. ...

स्वतःचं दूध विकून कमावतेय पैसे; ब्रिटनच्या महिलेवर अशी वेळ का आली? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वतःचं दूध विकून कमावतेय पैसे; ब्रिटनच्या महिलेवर अशी वेळ का आली?

Social viral: वाचायला- ऐकायला ही गोष्ट खूपच विचित्र असली तरी अशा पद्धतीचं काम ब्रिटनमध्ये अनेक महिला (Women selling her breast milk) करतात...  ...

Saree tips : प्लेन साडी नेसताना करा फक्त 5 गोष्टी; प्लेन साडी देते स्मार्ट-सुंदर लूक - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Saree tips : प्लेन साडी नेसताना करा फक्त 5 गोष्टी; प्लेन साडी देते स्मार्ट-सुंदर लूक

Saree tips : प्लेन साडीची फॅशन सध्या इन आहे. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बाजारात प्लेन साड्या मिळत असल्या तरी त्या नेसताना कोणती काळजी घ्यायची याविषयी... ...

व्हजायनल इरिटेशन: नाजूक भागात असह्य आग; सहन होत नाही-सांगता येत नाही, उपाय काय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हजायनल इरिटेशन: नाजूक भागात असह्य आग; सहन होत नाही-सांगता येत नाही, उपाय काय?

योनीमार्गात होणारी आग, खाज, जळजळ, इन्फेक्शन हे सगळं वयात येताना जास्त होतं, हे त्रास कशाने होतात? डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला हवा? ...

शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवरायांच्या पुतळा अनावरणाची मध्यरात्रीची वेळ बदला; शिवजयंती महोत्सव समितीची मागणी

राजकीय कार्यक्रमांना परवानगी आणि शिवप्रेमींना गुन्हे दाखल करण्याची धमकी ...