लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात ‘चोर मचाये शोर’ 24 तासात पाच लाख उडविले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात ‘चोर मचाये शोर’ 24 तासात पाच लाख उडविले

यवतमाळातील अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीत सिंचननगर येथून वैभव रामभाऊ नाकट यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी पळविली. त्याच रात्री दरम्यान भोसा रोड सव्वालाखे ले-आऊट येथील नितीन कैथवास यांच्या घरून तीन लाख २८ हजारांची रोख चोरून नेली. यवतमाळ शहर ...

यवतमाळ मुख्याधिकाऱ्यांनी घातला शहरातील अवघड समस्येला हात - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ मुख्याधिकाऱ्यांनी घातला शहरातील अवघड समस्येला हात

सर्वसामान्य नागरिक मोकाट डुकरांपासून त्रस्त आहेत. नगर परिषद दरवर्षी अर्थसंकल्पात डुकरांच्या बंदोबस्ताकरिता आर्थिक तरतूद करते. मात्र, हा पैसा खर्चच होत नाही. खर्च झाला तरी डुकरं उचलले जात नाही. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोकाट डुकरांविरुद्ध धडक म ...

अखेर शेतातून पाईपलाईनचे खोदकाम झाले सुरू - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अखेर शेतातून पाईपलाईनचे खोदकाम झाले सुरू

धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ चे पाणी बोदलकसा जलाशयात सोडले जाणार असून, यासाठी नवीन पाइपलाइनचे खोदकाम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. फक्त अर्धा किलोमीटरचे खोदकाम सुकडी ते सोनझारीटोला (पिंडकेपार) येथे उरले आहे. ही अर्धा किमीची पाइपलाइन शेतकऱ्यांच्या शे ...

एटीएम व गोदाम केले सील - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एटीएम व गोदाम केले सील

आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आला असून कर विभागाने सोमवारपासून कर वसुलीला सुरुवात केली आहे. यांतर्गत शुक्रवारी (दि.१८) कर वसुली पथकाने शहरातील मरारटोली परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम सील केले. तर पन्नालाल दुबे वॉर्डातील एक गोदामही सील करण्यात आले आहे. पन्न ...

कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराखाली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराखाली

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१८) १२४ नागरिक बाधित आढळले असून, दुपटीहून अधिक २५५ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. ...

बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४२४ वर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४२४ वर

नाशिक : एस.टी. महामंडळाने शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केल्याने आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४२४ इतकी झाली आहे. ...

२५ कोटींची मेड इन इंडिया ह्यमोबाइल लॅबह्ण ठरणार रुग्णांसाठी वरदान! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५ कोटींची मेड इन इंडिया ह्यमोबाइल लॅबह्ण ठरणार रुग्णांसाठी वरदान!

नाशिक : कोणत्याही साथ-आजारांचा फैलाव रोखण्यासाठी साथग्रस्त भागात जाऊन साथीचे निदान करू शकणाऱ्या ह्यबीएसएल ३ह्ण या भारतच नव्हे तर चीनसह दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या पहिल्या लॅबचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नाशि ...

'झेडपी' शिक्षिकेचा जगात बोलबाला; पाकिस्तानसह तीन देशांतील विद्यार्थ्यांना देतेय ऑनलाईन धडे - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'झेडपी' शिक्षिकेचा जगात बोलबाला; पाकिस्तानसह तीन देशांतील विद्यार्थ्यांना देतेय ऑनलाईन धडे

चार वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पंधराशे व्हिडिओ निर्माण केले असून देशभरासह इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ येथील सबस्क्राईबर आहेत.युट्यूबवरील व्हिडिओतून १८ कोटी विद्यार्थ्यांनी घेतले धडे ...