महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असणाऱ्या नद्याचे पात्रात मध्यप्रदेशातील रेती माफियांची घुसखोरी सुरू झाली असल्याने नद्याचे पात्र पोखरले जात आहे. नद्यांच्या पात्रात रेतीऐवजी मातीच दिसून येत आहे. जिल्ह्यात घाट लिलाव नसताना रेतीचे बेधडक ट्रक धावत असल्याचे ...
धामणेवाडा गाव सातपुडापर्वत रांगांच्या जंगलव्याप्त परिसरात आहे. गावची लोकसंख्या सुमारे एक हजाराच्या आसपास आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. पाचवा वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांना गोबरवाही दहा किलोमीटर तर सिहोरा १४ किलोमीटर अंतरा ...
वनविभाग व सीएसटीपीएसच्या उदासीन भूमिकेमुळे वीज केंद्रातील कंत्राटी कामगार भोजराज मेश्राम या कामगाराला पट्टेदार वाघाने ठार केले. तत्पूर्वी कामगार संघटनेने यापूर्वी निवेदनदेखील दिले होते. निवेदनावर त्वरित कार्यवाही केली असती तर कामगाराचा जीव वाचला असत ...
बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीजकेंद्रातील कंत्राटी कामगार भाेजराज मेश्राम हे कर्तव्यावरून घरी परत जात असताना वीजसंच क्रमांक १ जवळील रेल्वेरूळाजवळ वाघाने भोजराजवर अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी रात्री द ...
प्रत्येकाला हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी जवळपास दीड लाख रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी चार टप्प्यांमध्ये वितरित हाेतो. पहिला टप्पा २० हजार, दुसरा व तिसरा टप्पा प्रत्येकी ४५ हजार, चाैथ्या ट ...
एसटी कर्मचारी कामबंद आंदाेलन करीत असल्याने कंत्राटी तत्त्वावर काही चालक नेमण्याचा निर्णय एसटीने घेतला. गडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने कंत्राटी चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. मागील दाेन दिवसांत नऊ ...
कृषिपंपाच्या विद्युतजोडणीसाठी महावितरणकडे रीतसर अर्ज सादर केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ११ जून २०२० ला त्यांना ६ हजार ८०७ रुपयांचा डिमांड दिला. पैशाची जुळवाजुळव करून हा डिमांड शेतकरी मनोहर झाडे यांनी भरला. परंतु, अद्यापही त्यांना त्यांच्या शेतातील ...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती स ...