महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता जपण्याच्या दृष्टिकोनातून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, ॲाटो, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली आहे. ...
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही स्रीला दुय्यम समजणारी, तिचं अस्तित्वच नाकारणारी, धार्मिक बंधनांनी गुलाम म्हणून वागवणारी संस्कृती इथे अजूनही नांदत असल्याचे आंबेडकरी विचारवंत हेमलता महिश्वर म्हणाल्या. ...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सेना - भाजपचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने शहरात प्रथमच स्वबळावर गर्दी जमवून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह दिला. ...
मंगळवारी रात्रीला हिंगणघाट येथील यश विनोद मोटवानी याची घर वापसी झाली आहे. असे असले तरी अजूनही चार व्यक्तींची घरवापसी होणे बाकी असून, हे चारही व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. ...