लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंधळगावात साडी सेंटरला भीषण आग; तीस लाखांचे कापड भस्मसात

आंधळगाव येथील आगरकर चौकातील वैभवलक्ष्मी साडी सेंटरला पहाटे ५ च्या सुमारास आग लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. या घटनेत दुकानातील ३० लाखांच्या कपड्यांची पूर्णत: राखरांगोळी झाली आहे. ...

भद्रावतीच्या दीपकचा ‘आय एम सॉरी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भद्रावतीच्या दीपकचा ‘आय एम सॉरी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!

दीपक भागवत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नाट्य आणि टेलिव्हिजन जगताशी संबंधित शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि नंतर ते मुंबई मायानगरीत संघर्ष करू लागले. यात त्यांना यशही आले. ...

Post workout meal: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरी वजन कमी होत नाही? वर्कआऊटनंतरचा आहार बदला, चुकीचं खाल्लं तर.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Post workout meal: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरी वजन कमी होत नाही? वर्कआऊटनंतरचा आहार बदला, चुकीचं खाल्लं तर..

Fitness tips: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरीही म्हणावा तसा फायदा नाही? इथे चुकतंय तुमचं.. वाचा वर्कआऊट (meal after workout) नंतर काय खायचं आणि काय टाळायचं...  ...

डिलिव्हरी बॉयच निघाला चोर; सव्वा लाखाचा मोबाईल हडपला - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डिलिव्हरी बॉयच निघाला चोर; सव्वा लाखाचा मोबाईल हडपला

डिलिव्हरी बॉयने हातचलाखी करून त्या पार्सलमध्ये अगोदर त्याच कंपनीचा डमी पीस टाकल्याची बाब चौकशीअंती समोर आल्यानंतर राहुल भोयर याने थेट पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. ...

Hair care Tips : केसांच्या समस्यांनी हैराण आहात? १ गोष्ट वापरा, मुलायम -चमकदार केसांसाठी सोपा उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair care Tips : केसांच्या समस्यांनी हैराण आहात? १ गोष्ट वापरा, मुलायम -चमकदार केसांसाठी सोपा उपाय

Hair care Tips : केसांच्या समस्येसाठी आपण नेहमी काही ना काही उपाय करत असतो, अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीचा वापर केल्यास केसाच्या आणखी काही समस्या दूर होऊ शकतात. ...

आराेग्य विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नागपूरच्या तीन डाॅक्टरांना सुवर्णपदक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आराेग्य विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नागपूरच्या तीन डाॅक्टरांना सुवर्णपदक

विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १०,०६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. ...

'विदर्भ कन्या' ग्रँडमास्टर दिव्या देशमुख बनली राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'विदर्भ कन्या' ग्रँडमास्टर दिव्या देशमुख बनली राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियन

भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा T २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. ...

Beauty Tips : आपल्याला परफेक्ट शोभून दिसेल अशी टिकली निवडण्याच्या 5 टिप्स, लूक सहज बदलेल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Beauty Tips : आपल्याला परफेक्ट शोभून दिसेल अशी टिकली निवडण्याच्या 5 टिप्स, लूक सहज बदलेल

Beauty Tips : टिकली ही आपल्या संस्कृतीचे प्रतीक असली तरी ती सौंदर्यात भर घालणारी एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच टिकली निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा याविषयी... ...