लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले बाहेर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने काढले बाहेर

येवला तालुक्यातील आडगाव चोथवा शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने पिंजऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढले. ...

कादवा निवडणुकीत ७० उमेदवारांचे अर्ज वैध, २९ अर्ज बाद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा निवडणुकीत ७० उमेदवारांचे अर्ज वैध, २९ अर्ज बाद

कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत एकूण ७० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर २९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आत्त. गेल्या पाच गळीत हंगामात किमान तीन वर्ष ऊस पुरवठा करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज वैध करण्यात आले, ...

डॉक्टर कसा होणार, वर्गच होत नाहीत; शिक्षकांच्या संपामुळे १५०० वर विद्यार्थ्यांचे नुकसान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉक्टर कसा होणार, वर्गच होत नाहीत; शिक्षकांच्या संपामुळे १५०० वर विद्यार्थ्यांचे नुकसान

वैद्यकीय शिक्षक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. ...

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा

Bhandara News चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने तीन बालकांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता तालुक्यातील मोहरणा येथे उघडकीस आली. ...

 नागपुरात भरदुपारी द बर्निंग बस; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरात भरदुपारी द बर्निंग बस; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली 

Nagpur News नागपूर शहरात मंगळवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास ५५ प्रवासी असलेल्या महापालिकेच्या आपली बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. ...

भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून घातली मामाला टोपी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाच्यांना नोकरीचे आमिष दाखवून घातली मामाला टोपी

Nagpur News दोन भाच्यांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका दुकल्लीने मामाला साडेपाच लाखांची टोपी घातली. संजय आकोटकर आणि नीलेश नानवटकर अशी आरोपींची नावे आहेत. ...

पोहे अप्पम 10 मिनिटात तयार होणारा वेगळा पदार्थ.. तेलाचा एक थेंबही लागत नाही! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोहे अप्पम 10 मिनिटात तयार होणारा वेगळा पदार्थ.. तेलाचा एक थेंबही लागत नाही!

साउथ इंडियन पदार्थ तोही 10 मिनिटात कसं शक्य आहे? असा प्रश्न पडला असेल तर पोहा अप्पम हा पदार्थ असेल तर दहा मिनिटात साउथ इंडियन नाश्ता सहज शक्य आहे. ...

'सुपर वुमन' क्वाॅलिटी नव्हे सिंड्रोम; मानसिक आजार बनून छळणारा ' सुपर वुमन सिंड्रोम काय आहे? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'सुपर वुमन' क्वाॅलिटी नव्हे सिंड्रोम; मानसिक आजार बनून छळणारा ' सुपर वुमन सिंड्रोम काय आहे?

'सुपर वुमन' होण्याचा ध्यास धरण्यापेक्षा 'सुपर वुमन सिंड्रोम ' होवू न देण्याचा निश्चय करणं महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे असं तज्ज्ञ म्हणतात.. ते का? ...