बँकेला वर्षभरात झालेल्या एकूण नफ्यापैकी काही ठराविक रक्कम ओटीएस योजनेसाठी राखीव ठेवली जाते. या रकमेतून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. सहा वर्षाच्या आत कर्ज भरता न आलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी शेतकऱ्यांना ...
जिल्ह्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १४ तर खासगी शाळांमध्ये ५ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यापैकी दहा शिक्षकांची नियुक्ती टीईटीच्या माध्यमातून झाल्याने त्यांच्या गुणपत्रिका पडताळणीकरिता मागविण्यात आल्या ह ...
जिल्ह्यात नवीन वाळू निर्गती धोरणानुसार ३९ घाट लिलावाकरिता पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी ३६ घाटांकरिता लिलाव प्रक्रिया घेतली असता पहिल्या फेरीमध्ये आर्वी तालुक्यातील सालफळ, समुद्रपूर तालुक्यातील उमरा-औरंगपूर रिठ आणि हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रि ...
जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला बेमोसमी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार जिल्ह्याला बेमोसमी पावसाचा तडाखा बसला असून मालेगाव, बागलाण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे चार जनावर ...
मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेबरमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मेाठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ केाटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे ...
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत नगण्य झाली असून, त्या पार्श्वभूमीवर नवीन बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अवघे दहा ते बारा बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १४ मार्चपासून महापालिकेचे दोन कोविड सेंटर्स ब ...
परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचे आमिष दाखवून कॉलेज रोडवरील एका खासगी अकॅडमीच्या महिला संचालकाकडन एका हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याच्या पालकाकडून दोन लाख ८० हजार रुपये उकळून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गंगा ...
तब्बल पाच महिन्यांपूर्वी आडगाव शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आडगाव पोलिसांनी रोखले होते. यावेळी घटनास्थळी चारचाकी सोडून पसार झालेल्या दोघा सराईत गुन्हेगारांच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळल ...