लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

दोनतृतीयांश बाळांना जन्मतःच जडतो मूत्रपिंडाचा विकार  - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दोनतृतीयांश बाळांना जन्मतःच जडतो मूत्रपिंडाचा विकार 

तज्ज्ञांनी दिली माहिती : दुर्लक्ष केल्यास होतात गंभीर परिणाम ...

जागतिक किडनी दिवस; मूत्रसंसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रपिंडांचे नुकसान होण्याचा धोका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक किडनी दिवस; मूत्रसंसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रपिंडांचे नुकसान होण्याचा धोका

Nagpur News मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या कोणत्याही लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू नये कारण उपचारात उशीर झाल्यास किडनीला कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, असे प्रतिपादन सुपर स्पेशालिटीतील युरोलॉजिस्ट डॉ.धनंजय सेलुकर यांनी केले. ...

काेअर झाेनमधील पर्यटनबंदीला व्याघ्र प्रकल्पांचाच खाेडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काेअर झाेनमधील पर्यटनबंदीला व्याघ्र प्रकल्पांचाच खाेडा

Nagpur News देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या काेअर झाेनमधील पर्यटन पूर्णपणे बंद करण्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)चा आदेश सर्व प्रकल्पांच्या प्रशासनाकडे धडकला आहे. ...

गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपारच्या ॲपल बोरांचा परराज्यात गोडवा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपारच्या ॲपल बोरांचा परराज्यात गोडवा

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपारच्या शेतकऱ्यांनी ॲपल बोराचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. या ॲपल बोरांना काठमांडू, दिल्ली, कोलकाता, पंजाब येथे मोठी मागणी आहे. ...

'शेती परवडत नाही, दारु विकू द्या' भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची अजब मागणी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'शेती परवडत नाही, दारु विकू द्या' भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची अजब मागणी

Bhandara News दुकानदारांना दिलेल्या परवानगीप्रमाणेच आम्हालाही वाईन विक्रीची परवानगी द्या, अशी अजब मागणी भंडारा जिल्ह्यातील नीलज बुज येथील शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. ...

रा. स्व. संघाचे उद्दिष्ट; दोन वर्षांत एक लाख स्थानांपर्यंत करणार विस्तार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रा. स्व. संघाचे उद्दिष्ट; दोन वर्षांत एक लाख स्थानांपर्यंत करणार विस्तार

Nagpur News २०२५ मध्ये संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत ५५ हजार स्थानांपासून देशभरात एक लाख ठिकाणी संघाच्या विस्तारावर मंथन करण्यावर भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

ताडोबातील वाघांचे तीन बछडे वेधताहेत पर्यटकांचे लक्ष - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबातील वाघांचे तीन बछडे वेधताहेत पर्यटकांचे लक्ष

पाच महिन्यांपूर्वी ताडोबा येथील झरणी या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्यांसह झरणी आता या प्रवेशद्वारावर पर्यटकांना दर्शन देत आहे. ...

विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी

पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहे ...