लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

 तयारी! जीव देण्यासाठी का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : तयारी! जीव देण्यासाठी का?

Editors View : महागाईची मार टळणार नसल्याने सामान्यजनांच्या हलाखीत भरच पडण्याची शक्यता आहे. ...

Health Tips : डायबिटीस असेल तर कसा असावा आहार? तज्ज्ञ सांगतात, 4 महत्त्वाचे नियम - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips : डायबिटीस असेल तर कसा असावा आहार? तज्ज्ञ सांगतात, 4 महत्त्वाचे नियम

Health Tips : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्या डायबिटीस असणाऱ्यांच्या आहाराबाबत काय सांगतात पाहूया... ...

दुय्यम निबंधक कार्यालयात रंगली ‘ओली पार्टी’, पॅग रिचवितानाचे दृष्य कॅमेऱ्यात कैद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुय्यम निबंधक कार्यालयात रंगली ‘ओली पार्टी’, पॅग रिचवितानाचे दृष्य कॅमेऱ्यात कैद

ओल्या पार्टीत कार्यालयाचे मुख्य अधिकारी, सहकारी आणि नगरपंचायतीच्या माजी उपाध्यक्षाचा पतीसुध्दा या मैफिलीत पॅग रिचवितानाचे दृष्य कैद आहे. ...

कंत्राटात फसवणूक: न्यायालयाकडून प्रसाद लाड यांना तात्पुरता दिलासा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंत्राटात फसवणूक: न्यायालयाकडून प्रसाद लाड यांना तात्पुरता दिलासा

पाच वर्षांपूर्वी नोंदविलेला गुन्हा व त्यानंतर प्रकरण बंद झाले तरीही पोलिसांनी नोटीस बजावली. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. २०१४ मध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदविल्याची बाब आपल्याला डिसेंबर २० मध्ये बजावलेल्या नोटिसीद्वारे समजले. ...

गावातील चाळीस टक्के पाणी दूषित, गावकऱ्यांचे जगणे मुश्किल; प्रशासन बनले आंधळे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावातील चाळीस टक्के पाणी दूषित, गावकऱ्यांचे जगणे मुश्किल; प्रशासन बनले आंधळे

या कारखान्यातून सोडले जाणारे लोहयुक्त पाणी जमिनीत झिरपल्याने लगतच्या गावातील पिण्याचे पाणी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत दूषित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...

मनपा निवडणूक लांबणीवर पडताच दावेदार पडले थंड ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा निवडणूक लांबणीवर पडताच दावेदार पडले थंड !

प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होताच एप्रिल-मे मध्ये निवडणूक होईल. असा अंदाज होता. मात्र ओबीसी आरक्षणाचा विचार करता राज्य सरकारने विधेयक सादर करून प्रभाग रचनेचे प्रारुप रद्द केले आहे. ...

हे पाप कुणाचे ? भरवस्तीत आढळले सहा मृत अर्भके, एकच खळबळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे पाप कुणाचे ? भरवस्तीत आढळले सहा मृत अर्भके, एकच खळबळ

बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास क्वेटा कॉलनी भागात के. टी. वाईन शॉपसमोर असलेल्या मोकळ्या मैदानाच्या भिंतीशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा मृत अर्भकं आढळून आले. ...

पुणे: इसिसशी संबंधाच्या संशयावरून वानवडीत एनआयएकडून छापे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: इसिसशी संबंधाच्या संशयावरून वानवडीत एनआयएकडून छापे

पुणे : दहशतवादी संघटना ‘ इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) वानवडीत एका घरात छापा मारला. याप्रकरणात ... ...