लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

वीज तोडल्याने कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास सहा महिने कारावास - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वीज तोडल्याने कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास सहा महिने कारावास

श्रीधर हनुमंत चेडे (देशमुख) यांच्याकडे असलेल्या वीज देयकाच्या थकबाकीपोटी प्रतिसाद मिळत नसल्याने जोडणी तोडली होती. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : ५८ दिवसांनंतर ६९४ पानांचे दोषारोपपत्र दाखल - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : ५८ दिवसांनंतर ६९४ पानांचे दोषारोपपत्र दाखल

आर्वी येथील डॉ. कदम यांच्या रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आर्वी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदमसह काही परिचारिकांना अटक केली होती. ...

Hairstyle Tips: साडी नेसल्यावर परफेक्ट हेअर स्टाइल कशी निवडायची? घ्या खास 10 पर्याय - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Hairstyle Tips: साडी नेसल्यावर परफेक्ट हेअर स्टाइल कशी निवडायची? घ्या खास 10 पर्याय

...

चिमुकल्या परीमागे आई धावली अन् झाला स्फोट, सासूसमोरच सून-नातीचा होरपळून मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकल्या परीमागे आई धावली अन् झाला स्फोट, सासूसमोरच सून-नातीचा होरपळून मृत्यू

आयता येथे बुधवारी सकाळी ८ वाजता गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला लागलेल्या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती मातेसह चारवर्षीय चिमुकलीचा जागीच करुण अंत झाला. ...

'त्या' अवलियाने केला महिला कर्तृत्वाचा जागर; भरवले अनोखे प्रदर्शन, पण.. - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' अवलियाने केला महिला कर्तृत्वाचा जागर; भरवले अनोखे प्रदर्शन, पण..

मंगळवारी झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी अशाच कात्रणांचे प्रदर्शन भरवले. झोपडीपुढे राष्ट्रध्वज फडकावला. या प्रदर्शनात नागपूरसह देशभरातील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख असलेली कात्रणं वेधक होती. ...

युद्धाचा भडका; फोडणी महागली, खाद्यतेलांच्या किमतीत वाढ - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :युद्धाचा भडका; फोडणी महागली, खाद्यतेलांच्या किमतीत वाढ

वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे सर्वसामान्यांची फोडणी महागली आहे. ...

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ट्विस्ट, तौसिफ बनले शहराध्यक्ष; वाद पोहोचला दिल्लीत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ट्विस्ट, तौसिफ बनले शहराध्यक्ष; वाद पोहोचला दिल्लीत

चार उमेदवारांना मिळालेल्या मतांवरील बंदी हटविण्यात आल्याने सध्याचे अध्यक्ष तौसिफ खान यांना पुन्हा शहराध्यक्ष बनवण्यात आले आहे. ...

शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला; जिल्ह्यातील १६ मंडळांत अवकाळी पाऊसाने नुकसान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला; जिल्ह्यातील १६ मंडळांत अवकाळी पाऊसाने नुकसान

वाऱ्यासह पावसाचा जोर असल्याने गव्हाचे पीक आडवे झाले. ...