पिंपळगाव बसवंत : शहरातील जोपूळ रोडवर जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या कुरणाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास घडली. आगीत गवताच्या एक हजार गाठी व गवत बांधण्याचे मशीन जळून खाक झाल्याने पाच लाखांचे नुकसान झाले. तब्बल त ...
खर्डे : येथील खर्डे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. ३०) माघारीच्या अंतिम दिवशी ५२ उमेदवारी अर्जांपैकी २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल ...
लोहोणेर : धाराशिव संचलित वसाका या कारखान्याच्या ३६ व्या गाळप हंगामाची बुधवारी (दि. ३०) सांगता झाली. या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून १ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती होऊन सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील शिर्डी - सुरत महामार्गावरील रानमळा शिवारात बुधवारी (दि. ३०) रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग् ...
ओझर : नाशिक नंतर झपाट्याने विकसित होत असलेल्या ओझरच्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार किरण देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ...