लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Hair Care Tips : केसगळतीला वैतागलेली दिव्यांका त्रिपाठी करते ४ उपाय, केस लांबसडक आणि घनदाट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care Tips : केसगळतीला वैतागलेली दिव्यांका त्रिपाठी करते ४ उपाय, केस लांबसडक आणि घनदाट

Hair Care Tips :तुम्हीही आपले केस घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील. ...

कमिशन मिळवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच बनवला महिला बचत गट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कमिशन मिळवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच बनवला महिला बचत गट

बचत गटांना चालू बिले जमा करण्यासाठी २० टक्के आणि थकबाकी वसूल करण्यासाठी ३० टक्के कमिशन मिळते. महावितरणच्या मुख्य कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी यात गुंतले असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे. ...

आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातवाला बिबट्याने नेऊन केले ठार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातवाला बिबट्याने नेऊन केले ठार

प्रतीक हा घराच्या मागील बाजुला उभा होता. तितक्यात घरालगत असलेल्या नाल्याच्या दिशेने अचानक बिबट आला. त्याने प्रतीकची मान जबड्यात पकडून उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ...

राज्यात तांत्रिक शिक्षणाची पिछेहाट, दोन वर्षात ३२ टक्के व्यावसायिक महाविद्यालये बंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात तांत्रिक शिक्षणाची पिछेहाट, दोन वर्षात ३२ टक्के व्यावसायिक महाविद्यालये बंद

Nagpur News एकीकडे देशभरात ‘स्किल एज्युकेशन’बाबत मोठमोठे दावे करण्यात येत असताना महाराष्ट्रात मात्र तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची पीछेहाट होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...

विजेचे कनेक्शन हवे असेल, तर बाजारातून मीटर घेऊन या! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेचे कनेक्शन हवे असेल, तर बाजारातून मीटर घेऊन या!

Nagpur News परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे. ...

पेट्राेल दरवाढीचा साेशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्राेल दरवाढीचा साेशल मीडियावर धुमाकूळ

Nagpur News पेट्राेल दरवाढीवरून साेशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला जात आहे. अनेक जण पेट्राेलियमच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत असताना काही मीम्सचा वापर करून त्यांची नाराजी व्यक्त करीत आहेत. ...

गोसेच्या बॅकवाॅटरने भंडारा जिल्ह्यातील वरठीत नळाला येतेय काळे-पिवळे पाणी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेच्या बॅकवाॅटरने भंडारा जिल्ह्यातील वरठीत नळाला येतेय काळे-पिवळे पाणी

Bhandara News गोसे प्रकल्पाच्या बॅक वाॅटरने नळाला काळे - पिवळे पाणी येण्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील वरठी येथे गत आठ दिवसांपासून सुरु आहे. ...

घुग्घुस काेळसा खाणींमुळे स्थानिकांचे आयुष्य बनले दयनीय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घुग्घुस काेळसा खाणींमुळे स्थानिकांचे आयुष्य बनले दयनीय

Chandrapur News वाॅशरीज व रेल्वे सायडिंगमधून निघणारा काळा धूर लाेकांच्या घरावर, वाहनांवर, झाडांवर, पाण्यावर जमा हाेताे. संपूर्ण परिसरावर धुराची काळी छटा पसरली असून लाेकांचे आयुष्य दयनीय बनले आहे. ...