लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रेमाचा प्रस्ताव ठेवत मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गुन्हा दाखल होताच आरोपी पसार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेमाचा प्रस्ताव ठेवत मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गुन्हा दाखल होताच आरोपी पसार

मुलीने घरी जाऊन तिच्या आईजवळ ही माहिती सांगितली. त्यानंतर आईने आरोपी अक्षयला याबाबत विचारणा केली असता त्याने पीडितेच्या आईलाही धमकावले. ...

Diet Tips : कोणते डाएट स्त्रियांसाठी फायद्याचे नसते? पुरुष आणि स्त्रियांसाठीचे डाएट, दोन्हीत फरक असतो? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diet Tips : कोणते डाएट स्त्रियांसाठी फायद्याचे नसते? पुरुष आणि स्त्रियांसाठीचे डाएट, दोन्हीत फरक असतो?

Diet Tips : शरीरावर त्य़ाचा योग्य तो परिणाम होत नसेल तर महिलांनी आहार घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. ...

अजबच ! एकीकडे म्हणतात, जैविक खत वापरा, तर दुसरीकडे रासायनिक खत खरेदीची सक्ती - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अजबच ! एकीकडे म्हणतात, जैविक खत वापरा, तर दुसरीकडे रासायनिक खत खरेदीची सक्ती

एकीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जैविक खताची निर्मिती, वापर व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तर दुसरीकडे रासायनिक खते विकत घ्या, असे पत्र कृषी विभागाने काढले आहे. या अजब फतव्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. ...

मेहकरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग; दस्तऐवज जळून खाक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग; दस्तऐवज जळून खाक

Fire at sub-divisional officer's office in Mehkar : महसूल, आपत्ती व्यवस्थापन विभाग व निवडणूक विभागातील जुने व महत्त्वपूर्ण असलेले हजारो दस्ताऐवज जळून खाक झाले आहेत. ...

Video : नागपुरात धावत्या बसला अचानक लागली आग, वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : नागपुरात धावत्या बसला अचानक लागली आग, वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

बस क्रिडा चौकातून मेडिकल भवनकडे जात असताना ही घटना घडली. यावेळी बसमध्ये ४०-४५ प्रवाशी होते. दरम्यान, बसच्या समोरील भागातून धूर निघू लागला व पाहता-पाहता बसने पेट घेतला. ...

Weight Loss Tips: प्या पेरूच्या पानांचा स्पेशल चहा, वजन कमी होण्यासह भरपूर फायदे, चहाही चवीला भारी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight Loss Tips: प्या पेरूच्या पानांचा स्पेशल चहा, वजन कमी होण्यासह भरपूर फायदे, चहाही चवीला भारी

Guava Leaf Tea for Weight loss: वजन कमी करण्यासाठी हा स्पेशल चहा खरोखरंच खूप उपयुक्त ठरतो. काही दिवस नियमितपणे प्या आणि वजनात होणारा बदल स्वत:चा अनुभवा.. ...

शेतकऱ्यांची नवी पिढी प्रश्न विचारू लागली म्हणून शिक्षण व्यवस्थेवर हल्ले : डॉ. शरद बाविस्कर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांची नवी पिढी प्रश्न विचारू लागली म्हणून शिक्षण व्यवस्थेवर हल्ले : डॉ. शरद बाविस्कर

बुधवारी ते यवतमाळ येथे ‘लोकमत’शी बोलत होते. ...

हायकोर्ट न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापतोय; नवीन नियुक्त्या होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट न्यायमूर्तींच्या रिक्त पदांचा मुद्दा तापतोय; नवीन नियुक्त्या होत नसल्यामुळे वकिलांमध्ये नाराजी

यासंदर्भात मुंबई वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच नागपूर येथील उच्च न्यायालय विधिज्ञ संघटनाही हा मुद्दा उचलून धरणार आहे. ...