लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
मराठी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो

एका मराठी अभिनेत्रीने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं आहे. ...

'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..." - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..."

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. अभिनेत्याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतं. मात्र, खुद्द सलमान खानने सिद्धार्थचं कौतुक केलं होतं. ...

सूट-बूट आणि ब्लेझरमध्ये का दिसत नाहीत अशोक सराफ? अभिनेत्याने दिलं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूट-बूट आणि ब्लेझरमध्ये का दिसत नाहीत अशोक सराफ? अभिनेत्याने दिलं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले...

मराठीतील सुपरस्टार असूनही प्रेक्षकांचे लाडके अशोकमामा कधीही सूट-बूट किंवा ब्लेझरमध्ये दिसत नाहीत. अनेक कार्यक्रम, इव्हेंटलाही ते साध्या कपड्यांत दिसतात. यामागचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.  ...

"माझा हात मोडला", फ्रॅक्चर हात घेऊन एअरपोर्टवर दिसली सोनाली बेंद्रे, व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा हात मोडला", फ्रॅक्चर हात घेऊन एअरपोर्टवर दिसली सोनाली बेंद्रे, व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत

सोनालीच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडणारी बातमी समोर आली आहे. सोनाली बेंद्रेच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. ...

"तुला कोण ओळखतं?", नवऱ्याचं बोलणं जिव्हारी लागलं! मराठी अभिनेत्याच्या पत्नीने ५० लाखांचं कर्ज घेत सुरू केला व्यवसाय - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तुला कोण ओळखतं?", नवऱ्याचं बोलणं जिव्हारी लागलं! मराठी अभिनेत्याच्या पत्नीने ५० लाखांचं कर्ज घेत सुरू केला व्यवसाय

नवऱ्याशी भांडण झालं आणि मराठी अभिनेत्याच्या पत्नीने बिजनेसवुमन व्हायचं ठरवलं. ...

"बायकांनी घरीच राहिलं पाहिजे" म्हणणाऱ्या हिंदी मालिकेच्या निर्मात्याला मराठी अभिनेत्रीने दाखवला इंगा, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बायकांनी घरीच राहिलं पाहिजे" म्हणणाऱ्या हिंदी मालिकेच्या निर्मात्याला मराठी अभिनेत्रीने दाखवला इंगा, म्हणाली...

"मी त्याला म्हणाले माझी साडी नेस आणि शूट कर", मराठी अभिनेत्रीने सांगितला हिंदी मालिकेचा अनुभव ...

"संतोषचं वक्तव्य हास्यास्पदच पण...", मित्रासाठी धावून आला अवधूत गुप्ते, ट्रोलर्सला सुनावलं - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संतोषचं वक्तव्य हास्यास्पदच पण...", मित्रासाठी धावून आला अवधूत गुप्ते, ट्रोलर्सला सुनावलं

"संतोषने थोडं जास्त श्रेय घ्यायचा प्रयत्न केला म्हणून...", अवधूत गुप्तेचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर ...

"एका रात्रीचे किती घेशील?", मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, म्हणाली- "C ग्रेडच्या सिनेमात..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका रात्रीचे किती घेशील?", मराठी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आला वाईट अनुभव, म्हणाली- "C ग्रेडच्या सिनेमात..."

सिनेमात मुख्य भूमिका देतो असं सांगत अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग सांगितला. ...