लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
...म्हणून स्वीकारली 'ठरलं तर मग' मालिकेतील वकिलाची भूमिका, क्षिती जोग म्हणाली- "नंबर १ शो आहे आणि..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून स्वीकारली 'ठरलं तर मग' मालिकेतील वकिलाची भूमिका, क्षिती जोग म्हणाली- "नंबर १ शो आहे आणि..."

'ठरलं तर मग' मालिकेत क्षिती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून ती महिपतची मुलगी साक्षीची केस लढवणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्षिती टेलिव्हिजनवर दिसणार आहे.  ...

IPLच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसला सिद्धार्थ जाधव, व्हिडिओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPLच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसला सिद्धार्थ जाधव, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

सिद्धार्थ जाधवने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अभिनेता कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून कॉमेंट्री करताना दिसत आहे. ...

"...तर त्यांनी माझेही तिथेच तुकडे केले असते", अशोक सराफ यांच्यावर ओढवलेला जीवघेणा प्रसंग, नानांनी वाचवलेले प्राण - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"...तर त्यांनी माझेही तिथेच तुकडे केले असते", अशोक सराफ यांच्यावर ओढवलेला जीवघेणा प्रसंग, नानांनी वाचवलेले प्राण

एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांच्यासोबत ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या प्रयोगावेळी घडलेला धक्कादायक प्रसंग सांगतिला. ...

मराठी अभिनेत्रीने फॉलो केला Ghibli ट्रेंड, पण फोटो पाहून आली डोक्यावर हात मारण्याची वेळ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने फॉलो केला Ghibli ट्रेंड, पण फोटो पाहून आली डोक्यावर हात मारण्याची वेळ

एका मराठी अभिनेत्रीनेही Ghibli ट्रेंड फॉलो केला. पण, फोटो पाहून तिच्यावर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. ...

सलमानच्या 'सिकंदर'मुळे थिएटरमधून काढले 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो, मराठी अभिनेता भडकला, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'सिकंदर'मुळे थिएटरमधून काढले 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो, मराठी अभिनेता भडकला, म्हणाला...

सलमानच्या सिनेमामुळे 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो थिएटरमधून काढण्यात आले आहेत. अभिनेता पुष्कर जोगने याबाबत स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  ...

"सिरीयल पाहून लोक विचारायचे प्रसाद तुम्हाला पण मारतो का?", मंजिरी ओकने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिरीयल पाहून लोक विचारायचे प्रसाद तुम्हाला पण मारतो का?", मंजिरी ओकने सांगितला 'तो' किस्सा

मंजिरीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चाहत्याचा एक किस्सा सांगितला. ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने पत्नीसोबत साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, शेअर केले फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने पत्नीसोबत साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, शेअर केले फोटो

यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम निखिल राजेशिर्के यानेदेखील पत्नीसोबत लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा साजरा केला आहे. ...

"रोज एक तरी माणूस माझे पाय धरून म्हणतो तुम्हीच कृष्ण...", स्वप्नील जोशीचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रोज एक तरी माणूस माझे पाय धरून म्हणतो तुम्हीच कृष्ण...", स्वप्नील जोशीचं वक्तव्य चर्चेत

स्वप्निल जोशीने साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याचाच एक किस्सा अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.  ...