लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

कमलेश वानखेडे

भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना

फडणवीस यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भागवत कराड म्हणाले, परभणी हिंगोली नांदेड या तीन लोकसभेचा क्लस्टर प्रमुख असून त्याचा अहवाल देण्यासाठी मी आलो होतो. ...

रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरातही महायुतीवर प्रहार; काँग्रेसच्या विकास ठाकरेंना समर्थन

काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत प्रहारचे नागपूर शहर अध्यक्ष अमोल इसपांडे यांनी काँग्रेस नेत्यांकडे समर्थनाचे पत्र सोपविले. भाजपने सहकारी पक्षांना योग्य सन्मान दिला नाही. ...

"राजकीय जनाधार संपल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल" - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"राजकीय जनाधार संपल्याचे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल"

नीलम गोऱ्हे यांची टीका : रामटेक मतदारसंघात प्रचार दौऱ्यात सहभागी. ...

खरगे, राहुल गांधी यांचा पूर्व विदर्भात प्रचाराचा धडाका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खरगे, राहुल गांधी यांचा पूर्व विदर्भात प्रचाराचा धडाका

आज साकोलीत राहुल गांधी यांची तर रविवारी खरगे यांची नागपुरात सभा. ...

पक्ष फोडणाऱ्यांच्या विरोधाचा निकाल असेल, कोण असली-नकली हे जनता ठरवेल : जयंत पाटील - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्ष फोडणाऱ्यांच्या विरोधाचा निकाल असेल, कोण असली-नकली हे जनता ठरवेल : जयंत पाटील

ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधाचा निकाल असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला ...

पंतप्रधान मोदींनी पूजाला न्याय द्यावा, तडस यांची उमेदवारी रद्द करावी - सुषमा अंधारे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदींनी पूजाला न्याय द्यावा, तडस यांची उमेदवारी रद्द करावी - सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तडस यादेखील आपल्या लहान मुलासह पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. ...

प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध

भुमरे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर ते खैरेंसारख्या अनुभवी नेत्यासमोर ते टिकणार नाहीत, अशी बाजू बंब यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्याची माहिती आहे. ...

ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

कोण शिवसेना वाचवतो हे येणारा काळ आणि जनता ठरवेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ...