देशातला दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या परंपरेत मानाचा तुरा खोवण्याचे काम दुर्गोत्सव मंडळांच्या देखाव्यांनी केले आहे. ...
नवरात्र काळात मंदिरात तेल-तुपाचे अखंड नंदादीप तेवत राहणार असून वैदिक महापूजा, चतुर्वेद पारायण, महाआरती, छबीनाद्वारे मंदिराला प्रदक्षिणा, महाप्रसाद आदीे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. ललित पंचमीला देवीला मौल्यवान वस्त्रालंकारांनी विभूषित करून अलंकार पूज ...
श्री गुरुदेव दुर्गोत्सव मंडळाला मिळाला आहे. स्टेट बँक चौकातील श्री समर्थ दुर्गोत्सव मंडळ दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. कॉटन मार्केट चौकातील वैष्णवी दुर्गोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सन २०१८ च्या दुर्गोत्सवातील कामगिरीबद्दल ...
पूरग्रस्त कुटुंबीयांना पुसद रिलीफ फंडच्या वतीने तब्बल तेरा लाख रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याची मदत देण्यात आली. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून साहित्याच्या ट्रकला भगवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. ...
माँ जगदंबेचा जयघोष, ढोलताशांचा गजर, फुलांची उधळन, रांगोळीने सजलेले रस्ते, नयनरम्य देखावे असे मनोहारी दृश्य रविवारी पहायला मिळाले. निमित्त होते घटस्थापनेचे. रविवारी पाहटेपासूनच यवतमाळ शहरात विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांचे जत्थे वाहनांमध्ये बसून येत ह ...
शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराने खरडून गेल्या होत्या. तलाठी व कृषीसेवक यांनी पंचनामा करून यादी तयार केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना खरडीचा मोबदला मिळाला नाही. आता मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र शिवणी येथील शेतकºयांना आश्चर्याचा धक्का बस ...
जिल्ह्यातील सातही मतदारसंघात उमेदवारीबाबत कुठेच चित्र स्पष्ट नाही. नेहमी चौरंगी किंवा पंचरंगी लढत होणाºया वणी विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये प्रचंड ओढाताण सुरू आहे. संजीवरेड्डी बोदकुरवार भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यापुढे पक्षातूनच व ...
या अवैध सावकारीत अनेक प्रतिष्ठीत, व्हाईट कॉलर व्यक्ती सक्रिय आहेत. त्यांनी स्टँडर्डपद्धतीने अवैध सावकारी चालविली आहे. व्याजाच्या पैशावर त्यांचे सर्व अर्थचक्र चालविले जाते. यातूनच या अवैध सावकारांनी यवतमाळ शहरातच नव्हे तर बाहेर अनेक ठिकाणी मोठ्या प्रम ...
पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनाचे चालक शंकर राठोड यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास पोलीस क्वॉर्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ...
एम.एच.१२-क्यू-डब्ल्यू - ९२५५ क्रमांकाचा कंटेनर नागपूरकडे जात असताना महामार्गावर जांब बायपासवरील बहिरमबाबा टेकडीनजीक अॅक्सल तुटल्याने बंद पडला. या कंटेनरचा चालक मदत मिळविण्यासाठी लगतच्या गावात गेला असता अज्ञात व्यक्तींनी या कंटेनरचे कुलूप फोडून आतील ...