या आजारावर वेळीच उपचार झाल्यास हा आजार पूर्णत: बरा होऊ शकतो. गवतात आढळणाऱ्या स्क्रबच्या डंखामुळे रूग्णांची प्रकृती हळूहळू खालावते. सुरूवातीला फार लक्षणे आढळत नाही. मात्र उपचार न केल्यास शरिरातील एकेक अवयव निकामी होतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे ...
पुसद भाजपला देऊन उमरखेड सेनेकडे घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भाजपने केवळ एकाच अन् त्याही परंपरागत मतदारसंघावर बोळवण केल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील कातकडे, आशिष खुलसंगे, ...
आर्णी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पाच टर्म पूर्ण केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गोंड समाजातील तरुणांनी एकत्र येऊन मुंबई-दिल्लीपर्यंत फिल्डींग लावली होती. मात्र त्य ...
घाटंजी नगरपालिकेतील. प्रदीप महिपाल बिसमोरे या कर्मचाऱ्याच्या कृतार्थ निवृत्तीची ही गोष्ट. ३० सप्टेंबरला ते ४० वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बिसमोरे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला. मात्र, मुख्याधिकारी पृ ...
जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई आशिष चौबे याचे ‘कारनामे’ पोलीस दलात चर्चेचा विषय होते. मात्र कोणतीच बाब रेकॉर्डवर येणार नाही याची खबरदारी तो घेत असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करणे कठीण झाले होते. परंतु गोदनी रोडवर भरदिवसा हवालामधील ९९ लाखांच् ...
आर्णीमध्ये माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे. उमरखेड व पुसद मतदारसंघाचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. उमरखेड मतदारसंघ रिपाइंने मागितला आहे. मात्र भाजप श्रेष्ठी हा मतदारसंघ पूर्णत: रिपाइंसाठी सोडण्यास अजूनही तयार नसल्याच ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संख्याबळाने भाजपपेक्षा सरस असल्याने शिवसेनेला विधानसभेच्या अर्ध्या जागांची मागणी होत असतानाच भाजप जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघ स्वत: लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसे झाल्यास जिल्हाभरातील शिवसैनिकांच्या उत्साह ...
नऊ किलोमीटर अंतरावरील राणीअमरावती गावाच्या पुढे कमळजापूर येथे नदी काठावर असलेल्या कमळजाई भवानीमाता हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवात याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. ...
लॉटरी सेंटरच्या नावाने दिनेश छेतीलाल झाडे अवैध ऑनलाईन जुगार खेळवत होता. सचिन पत्रिवार, विशाल खरुले, रोशन विनझाडे, सुमीत पोलेवार हे मजूरीने नोकर म्हणून जुगारासाठी मदत करित होते. पोलिसांनी रोख ५३ हजार १३० रुपय जप्त केले. दिनेश झाडे पसार झाला. ...
उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे. युतीत सहभागी रिपाईने उमरखेडची मागणी केली. रिपाइंजवळ तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे आता भाजपने चिन्ह आमचे, उमेदवार तुमचा, असा नवा फार्मुला दिल्याचे सां ...