दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसे ...
तारखेशिवाय देण्यात येणाऱ्या पासचा वापर अमर्याद केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची पास देण्यात येते. त्यानंतर नूतनीकरण करून घ्यावे लागते. तारीख नसलेले पासधारक यासाठी कुठलेही लोड घेत नाही. एकदा पास हाती पडली की अमर्याद कालावधीपर्यंत वापरायची ...
हा उपक्रम राबविण्यापूर्वी संघटनेने पोलीस अधीक्षकांना रितसर अर्ज दिला होता. हा उपक्रम प्रत्यक्ष राबविण्यात आला. शहरातील १० ते १२ मनोरूग्णांचा शोध या फाउंडेशनने घेतला. स्थानिक तहसील चौकात मनोरूग्णांची कटींग करून त्यांना अंघोळ घालण्यात आली. त्यांना नवीन ...
शिवसेना नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले. त्यांच्या समर्थनार्थ अनामत रक्कम वर्गणीद्वारे गोळा करण्यात आली. तीच थैली घेऊन इंगोले तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र दहा हजारांची चिल्लर घेण्यास सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार ...
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात मोठी गर्दी पहायला मिळाली. सर्व प्रमुख उमेदवारांनी अखेरच्या दिवशीच नामांकन दाखल करण्यास पसंती दर्शविली. बहुतांश उमेदवारांनी वाजतगाजत मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. वणी, उमरखेड, ...
यवतमाळ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक तथा बंडखोर उमेदवार गजानन इंगोले यांनी अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची नाणी (चिल्लर) सादर केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. ...
जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुमारे दीड वर्षांपूर्वी केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील आर्णी व उमरखेडचे आमदार ‘रेडझोन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच या दोन्ही आमदारांच ...
बाळासाहेब मांगूळकर हे कोणत्या एका पक्षाचे उमेदवार नसून ते सर्वसामान्यांचे उमेदवार आहेत. ते या मातीशी समरस झाले आहेत. त्यांना निवडून आणूनच आपण दिवाळी साजरी करूया, असे भावनिक आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. ...