कोरोना विषाणू संसर्ग असलेला रुग्ण अथवा संशयित यांच्यावर उपचार करताना मेडिकल स्टाफ व डॉक्टरने पुरेपूर खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशात व जगात अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांचा नर्सेसचा चक्क मृत्यू झाला आहे. इतकी भयावह स्थिती असतानाही यवतम ...
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याला बँक खाते, मोबाईल क्रमांक, राहत असलेला पत्ता अपडेट करावा लागणार आहे. यासाठी त्याच्या गॅस एजन्सीमध्ये याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या लाभार्थ्याने ही माहिती अपडेट केली त्यांना आपल्या मोबाईलवर गॅस बुकींगसाठी एसएमएस ...
कोरोना प्रतिबंधासाठी देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र केवळ दोन दिवसात प्रयत्न करून प्रत्येक घर कोरोनामुक्त करण्याचा आगळावेगळा प्रस्ताव यवतमाळातील अभियंत्यांनी प्रशासनाला सादर केला आहे. ...
जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना होत्या. मात्र जिल्ह्यातील नागरिक या सूचना पाळण्यास तयार नाही. पोलीस प्रशासनाची वाहने गल्लीबोळातून वारंवार सूचना देत फिरत आहे. यानंतरही नागरिकांची वाहने कमी झाली नाही. व ...
आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर ...
प्रत्यक्षात नेर तालुक्यात केवळ एक महिन्याचाच धान्य माल दाखल झाला आहे. पुढील दोन महिन्यांच्या धान्यासाठी गरजूंना पुन्हा रांगेत राहावे लागणार आहे. शिवाय किराणा साहित्य खरेदीसाठी पैशांची तडजोड करण्याचा प्रश्न आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्य ...
केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या जनधन खात्यात पुढील तीन महिने प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल महिन्याचे ५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. याबाबत माहिती मिळताच महिलांनी येथील ग्राहक केंद्रासह विवि ...
वाघ, वाघाचे बछडे यासह इतर वन्यजीव अभयारण्यातील रस्त्यावर अगदी सहज फिरत आहेत. वन्यजीवांची कोरोनाच्या अनुषंगाने काळजी म्हणून अभयारण्यात वनाधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. या गस्तीदरम्यान एका वनाधिकाऱ्याला या प्राण्यांचा मुक्तसंचार आढळून आला. सर्वत ...
वृत्तपत्रांमधून कोरोना पसरत नाही, उलट ‘लोकमत’ सारखी वृत्तपत्रे वाचाल तरच वाचाल, असा संदेशच जणू हे अनुभवी जाणकार एकमेकांना देत आहे. स्वत:सह इतरांनाही जाणीवपूर्वक वृत्तपत्र वाचण्यास बाध्य करणारे हे ज्येष्ठ नागरिक ऐरेगैरे नसून पुसद पंचायत समितीचे माजी उ ...