लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस व्हॅनला अपघात, तीन कर्मचारी जखमी - Marathi News | Police van crash, three employees injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस व्हॅनला अपघात, तीन कर्मचारी जखमी

जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चालक सुनील केसगीर, जमादार मुश्ताक पठाण, शिपाई हरीश भावेकर हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झ ...

पैशासाठी कडक उन्हातही बँकांसमोर रांगा - Marathi News | Queue for money in front of banks even in the heat sun | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैशासाठी कडक उन्हातही बँकांसमोर रांगा

शासनाने लॉकडाऊनच्या काळात अनेक योजनांमधून लाभाची घोषणा केली. लाभाची ही रक्कम बँक खात्यात जमा झाली का हे तपासण्यासाठी मंगळवारी बहुतांश राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांसमोर गर्दी पहायला मिळाली. जनधन खात्यात जमा झालेले ५०० रुपये काढण्यासाठी नागरिकांनी कडाक्य ...

यवतमाळ पोलिसांच्या व्हॅनला अपघात, तीन कर्मचारी जखमी - Marathi News | Yavatmal police van crash, three employees injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ पोलिसांच्या व्हॅनला अपघात, तीन कर्मचारी जखमी

पुसद येथे रात्रगस्त करून परत येत असलेल्या यवतमाळ पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हॅनला माहूर-आर्णी रोडवरील मांगूळ गावानजीक रात्री १ वाजता भंडाराहून नांदेडकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने जबर धडक दिली. ...

ज्ञानगंगा अभयारण्यात रमलेल्या टिपेश्वरच्या 'त्या' वाघासाठी वनविभाग शोधतोय जोडीदार     - Marathi News | A forest department team is searching for the tiger of Tipeshwar, who lives in the Gyananga Ganga Sanctuary | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ज्ञानगंगा अभयारण्यात रमलेल्या टिपेश्वरच्या 'त्या' वाघासाठी वनविभाग शोधतोय जोडीदार    

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यातील टी१सी१ या  नर वाघाने  औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्याच्या  सिमेवरील ज्ञानगंगा अभयारण्यात आपले बस्तान   मांडले  आहे. आता तिथे त्याला स्थिरावण्यासाठी जोडीदाराचा शोध वनविभाग घेत आहे. ...

महानगरातून परतलेल्या लेकरांमुळे गावखेडे फुलले - Marathi News | Villagers returned from the metropolis to the village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महानगरातून परतलेल्या लेकरांमुळे गावखेडे फुलले

रोजगारासाठी गावातील अनेक जण मुंबई, पुणे या महानगरात स्थिरावलेले आहेत. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातच रोजगारासाठी प्रत्येकाचे जाणे-येणे असते. यामुळे गावात वृद्ध व्यक्तीच वास्तव्याला आहे. गेल्या १५ वर्षात गावांमध्ये हा बदल मोठ्या प्रमाणात जाणवतो. या ...

दिल्ली संमेलनातील आणखी आठ संशयित रुग्णालयात - Marathi News | Eight more suspected hospital in Delhi meeting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिल्ली संमेलनातील आणखी आठ संशयित रुग्णालयात

२४ तासात १४ कोरोना संशयित ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून यापूर्वी ३९ कोरोना संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी तिघांचा तपासणी अहवाल आला असून तो निगेटीव्ह आहे. या तीनही जणांना मेडिकलच्या विलगीकरण ...

पोटासाठी बदलला पारंपरिक व्यवसाय - Marathi News | Changed traditional business for the stomach | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोटासाठी बदलला पारंपरिक व्यवसाय

इतर व्यवसाय करणाऱ्यांना आपला व्यवसाय करण्याची मुभा नाही. त्यांच्यावर एकप्रकारचे संकट ओढवले. व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली. रोजगार बंद पडल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी आता त्यांना आपला पारंपरिक व्यवसाय बदलवून अत्यावश्यक व ...

दुचाकीस्वारांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | The bustle of social distancing from two-wheelers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुचाकीस्वारांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

शहरात डबलसीट व ट्रिपलसीट वाहन चालविणाऱ्यांकडून मात्र सोशल डिस्टंन्सींगसोबतच वाहतूक नियमांची एैसीतैसी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात काही चालक सर्रास डबलसीट व ट्रिपलसीट दुचाकी चालवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी स्वयंशिस्तीचे ...

मारेगाव येथे ९१६ जण होम क्वारंटाईन - Marathi News | There are 916 home quarantines in Maregaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगाव येथे ९१६ जण होम क्वारंटाईन

तालुकापातळीवर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तालुका प्रशासनासह आरोग्य विभागाच्या तीन चमू प्रयत्न करीत आहेत. तालुक्यात मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागातून एकूण ९१६ नागरिक आलेले आहेत. यांपैकी दोघे काहीकाळ आयसोलेशनमध्ये होते. त्यानंतर त्यांना होम क् ...