लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीलबंद भागात भाजीपाला, दूध पोहोचलेच नाही - Marathi News | In sealed areas, vegetable, milk is not reached | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीलबंद भागात भाजीपाला, दूध पोहोचलेच नाही

रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घराबाहेर पडता येत नाही आणि घरात दोन वेळ पुरेल इतकेही राशन नाही. जवळ ठेवलेला पैसाही संपला आहे. पालिकेकडून पुरविण्यात येत असलेला भाजीपाला व इतर वस्तू खरेदी कशाने करायच्या हा प्रश्न निर्माण झा ...

कर्तव्यावरील पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन - Marathi News | Sanitizer van for police on duty | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्तव्यावरील पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन

यवतमाळातील प्रभाग १० व २० मध्ये कोरोनाचे एकाच वेळी आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहे. हा संपूर्ण परिसर सील केला आहे. या ठिकाणी तैनात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस व्हॅनलाच निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. या भागात जिल्हा पोलीस दल, ...

लॉकडाऊनमध्येही ट्राफिक जाम - Marathi News | Traffic jam in lockdown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊनमध्येही ट्राफिक जाम

कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी कर ...

कोरोनाचा प्रहार शेतकऱ्यांवर - Marathi News | Corona attacks farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाचा प्रहार शेतकऱ्यांवर

यावर्षी भाजीपाला लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत पोहचले आहे. लग्नसराई ‘कॅश’ करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने भाजीपाला व्यवसाय डबघाईस आला आहे. शिवारात भाजीपाला उभा असला तरी ग्राहक नाही. यामुळे शेतकºयांनी भा ...

कोरोना संशयितांचे ३१ नमुने निगेटिव्ह - Marathi News | Thirty one samples of Corona suspects negative | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोना संशयितांचे ३१ नमुने निगेटिव्ह

कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, ...

हमीकेंद्र उघडले, सीमा मात्र सील - Marathi News | The center was opened, but the border was sealed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हमीकेंद्र उघडले, सीमा मात्र सील

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी झालेल्या यादीतील शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार बोलावण्यात येत आहे. यासाठी दर दिवसाला ८ ते १० शेतकऱ्यांना माल आणण्याचे संदेश दिले जात आहे. संदेश पाठविण्याची गती अतिशय मंद आहे. विशेष म्हणजे सर्व सीमा सील आहे. यामु ...

कोरोनाग्रस्तांना हळव्या माणुसकीची ‘ट्रीटमेंट’ - Marathi News | 'Humanity' treatment of coronary heart disease | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाग्रस्तांना हळव्या माणुसकीची ‘ट्रीटमेंट’

संचारबंदीने २४ तास घरात असलेले नागरिक दिवसरात्र टीव्हीवर कोरोना संकटाच्या बातम्या पाहण्यात व्यग्र आहेत. यवतमाळात चक्क आठ कोरोनाबाधीत रुग्ण सापडले. त्यांना जेथे ठेवले तिकडे सध्या कोणीही फिरकत नाही. तिकडे फिरकणे धोक्याचेही आहे. पण ज्या कोरोना रुग्णांची ...

Corona virus : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता बालगृहांसाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन मदत केंद्र - Marathi News | Corona virus : District level online help center for child homes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता बालगृहांसाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन मदत केंद्र

सुप्रीम कोर्टाच्या निदेर्शांनुसार कोरोनावर उपाययोजनांची होणार अंमलबजावणी ...

भोसा परिसरात ८०० पोलिसांचा पहारा - Marathi News | 800 police guard in Bhosa area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भोसा परिसरात ८०० पोलिसांचा पहारा

बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहउपअधीक्षक बागबान तर उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांना परिसर विभागून दिला आहे. जफरनगर येथील उर्दू शाळेत तर मेमन सोसायटीतील मैदानात या अधिकाऱ्यांचे कार्यालय उघडले आहे. ३५० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड व ६ ...