लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
coronavirus : यवतमाळमधील आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | coronavirus: Another patient in Yavatmal is recover from corona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :coronavirus : यवतमाळमधील आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त

आतापर्यंत एकूण 16 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी तब्बल 10 जण निगेटिव्ह झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

पित्यानेच दारुड्या पुत्राला केले ठार, यवतमाळ जिल्ह्यातील थरारक घटना - Marathi News | Father kills drunk son, throws incident at Mahagaon taluka in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पित्यानेच दारुड्या पुत्राला केले ठार, यवतमाळ जिल्ह्यातील थरारक घटना

रामदास  नेहमी प्रमाणे काल मद्यधुंद अवस्थेत घरी आला. क्षुल्लक  विषयावरून वडिलांसोबत वाद घालून त्याने जोरदार भांडण केलें. त्यात वडिलांनी केलेल्या हाणामारीत तो अत्यंत गंभीर जखमी झाला ...

बनावट वाहतूक पास वाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Exposing a gang that looks like a fake traffic pass | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बनावट वाहतूक पास वाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा छडा लावला. सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. अजिंक्य प्रकाश गंगमवार रा. महागाव असे या सायबर कॅफे चालकाचे नाव आहे. त्याने ऑनलाईन पासचा अर्ज भरुन मिळेल अशा स्वरूपाची जाहिरात केली होती. सायबर ...

पाचशे रुपयांसाठी जीवाशी खेळ - Marathi News | Fierce game for five hundred rupees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाचशे रुपयांसाठी जीवाशी खेळ

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे उद्योग व्यवसाय थांबले आहे. याठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नाही. चहाटपरी, पानठेले, फुटपाथवरील व्यवसाय आणि इतर ठिकाणी असलेल्या कामगारांचा जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरुवातीचे काही दिवस निभावले गेले. आता मात्र ...

परिचारिका, सफाई कामगार ठरले देवदूत - Marathi News | Angels become nurses, cleaning workers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :परिचारिका, सफाई कामगार ठरले देवदूत

यवतमाळ पालिकेच्या अखत्यारीतील तीन भाग प्रतिबंधित आहे. हा परिसर सील करण्यात आला आहे. याच परिसराला सुरक्षित ठेवण्याची पहिली जबाबदारी सफाई कामगारांवर आली. इंदिरानगर, जाफरनगर, मेमन कॉलनी, पवारपुरा या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच परिसरात सोडियम हायड्रोक्ल ...

दारव्हा तालुक्यात फूल उत्पादक संकटात - Marathi News | Flower growers in distress in Darva taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा तालुक्यात फूल उत्पादक संकटात

खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून ...

११ मजुरांचा ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास - Marathi News | 400 kilometer pedestrian journey of 11 laborers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :११ मजुरांचा ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास

हैद्राबाद येथून जवळपास ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत रविवारी रात्री पुसदला पोहोचले. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना घेऊन तालुका कोरोना नियंत्रण समितीच्या ताब्यात दिले. प्रशासनाने या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करुन येथील नगर परिषदेच्या अण्णाभाऊ साठे म ...

लॉकडाऊनमध्येही वणीत गांजाचे झुरके - Marathi News | Even in the lockdown, marijuana in Vani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊनमध्येही वणीत गांजाचे झुरके

एकीकडे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने पोलीस यंत्रणा बंदोबस्तात गुंतून आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे व्यसनांध तरूणाई पोलीस यंत्रणेच्या डोळ्यात धूळ झोकून गांजा ओढण्यासाठी निर्जनस्थळावर ...

पुसदमध्ये २५२ जणांना ताप - Marathi News | 252 people fever in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये २५२ जणांना ताप

तालुक्यात ग्रामीण भागातील साडे तीन लाख नागरिकांसाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहरी भागातील दीड लाख लोकसंख्येसाठी उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतनगर व गढी वॉर्ड येथे दोन नागरी आरोग्य केंद्रे आहे. या सर्व ठिकाणी कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक स्थापन करण् ...