शासनाच्या परवानगीनंतर राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अन्य सार्वजनिक बांधकामे सुरू झाली. उपलब्ध मजुरांवर ही कामे केली जात आहे. परप्रांतीय मजूर हाच या बांधकामांचा पाया असला तरी आता स्थानिक मजुरांचीही मदत घेतली जाणार आहे. ...
कोरोनाच्या लढ्यात शहराला सुरक्षा देण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडले आहे. अशा स्थितीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणारे होमगार्ड अहोरात्र काम करीत आहेत. ...
आपला अंत्यविधी मूळ गावातच करा ही अंतिम इच्छा त्याने कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. ती पूर्ण करण्यासाठी त्याचा मृतदेह मंगळवारी ‘लॉकडाऊन’ भेदत हजार किलोमीटर ओलांडत गावापर्यंत आला... पण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून गावकरी म्हणाले याचा अंत् ...
शहरात पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. यामुळे पोलिसांच्या मदतीला होमगार्डची कुमक मागविण्यात आली आहे. विविध गावातून आलेले ही होमगार्ड कोरोनाच्या लढाईत एकनिष्ठेने आपले काम पार पाडताना दिसत आहे. दिवस-रात्र अशी १२ तासांची सेवा ते देत आहेत. शहरात वाहतूक नियंत् ...
पोलीस पाटील नामदेव तोरकड यांनी या घटनेची महागाव पोलीस ठाण्याला आणि रामदासच्या पत्नीला दिली. महागाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेतील संशयित आरोपी भीमराव लक्ष्मण रणमले (वय ७०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान रामदासच्या आईच्या ...
अनेक दिवसांपासून जीवन प्राधिकरणाचे वेळापत्रक कोलमडले आहे. १० ते १५ दिवसापासून पाणीच नाही. आतापर्यंत निळोना प्रकल्पाची मुख्य पाईपलाईन तीनवेळा फुटली. अनेक ठिकाणी पाईपलाईन खोदून अर्धवट ठेवण्यात आली आहे. काम पूर्ण न करताच खोदलेले खड्डे बुजविण्यात आले. नळ ...
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी लाखावर मास्क तयार करण्याचे काम केले आहे. याशिवाय गरजू व गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व शिवभोजन योजनेंतर्गत भोजन देण्यात आले आहे. ...