लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
वणी, मारेगावात पशुधनावर नवे संकट - Marathi News | New crisis on livestock in Wani, Maregaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी, मारेगावात पशुधनावर नवे संकट

या आजारावर प्रतिबंधात्मक लस किंवा ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्याने पशुधनाचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे लहान वासरांमध्ये या आजाराची तीव्रता अधिक दिसून येत आहे. ‘लंपी स्कीन डिसिज’ हा विषाणूजन्य साथीचा आजार असून तो संसर्गाने एकमेकांच्या संसर्गातून हो ...

घोन्साचे नागरिक क्वॉरंटाईन प्रक्रियेवरून झाले संतप्त - Marathi News | Ghonsa's citizens were outraged by the quarantine process | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घोन्साचे नागरिक क्वॉरंटाईन प्रक्रियेवरून झाले संतप्त

सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील जवळपास ३० महिला मजुरांना परसोडा येथे क्वॉरंटाईन केले होते. हे सर्व मजूर निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी परत आणण्यात आले. यावेळी या महिलांनी प्रशासनापुढे तेथील समस्यांचा पाढाच वाचला. या मजुरांना ...

पुसद, उमरखेडमध्ये डफडी बजाओ आंदोलन - Marathi News | Play Duffy in Pusad, Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद, उमरखेडमध्ये डफडी बजाओ आंदोलन

पुसद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने, भारत कांबळे, प्रमोद धुळे, देवा जगताप, बाबूलाल राठोड, हेमंत इंगोले, किशोर कांबळे, आकाश सावळे, अशोक भालेराव, शेख सलीम शेख कलीम, शेख अजिज आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा दे ...

१२ लाख आदिवासींच्या खात्यात थेट खावटी निधी - Marathi News | Direct khawti fund in the account of 12 lakh tribals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१२ लाख आदिवासींच्या खात्यात थेट खावटी निधी

राज्यातील आदिवासी कुटुंबांना राज्य मंत्रिमंडळाने एक विशेष एकमुस्त अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतला. आदिवासी आणि वनवासी समुदायांसाठी ४३४ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला सरसकट पुनर ...

यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू; ७४ जण नव्याने पॉझेटिव्ह - Marathi News | Two corona patients died in Yavatmal district; 74 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू; ७४ जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या ५३ झाली आहे. तर २४ तासात नव्याने ७४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. ...

बायको पळविल्याच्या रागातून युवकाचा खून; यवतमाळ जिल्ह्यातील घटना - Marathi News | The murder of a young man out of anger over his wife's abduction; Incidents in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बायको पळविल्याच्या रागातून युवकाचा खून; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

वर्षभरापूर्वी लग्न करून आणलेल्या पत्नीला जवळच्या मित्रानेच फूस लावून पळविले. याचा वचपा काढण्यासाठी मध्यरात्री मित्राच्या घरात शिरून त्याला ठार केले. ही थरारक घटना यवतमाळ शहरालगतच्या भोयर येथे घडली. ...

११ रणरागिणी करणार यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य - Marathi News | 11 female warriors will be led by Yavatmal district police force | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :११ रणरागिणी करणार यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे सारथ्य करण्यासाठी त्या ११ रणरागिणी सज्ज झाल्या आहेत. ...

जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग सील - Marathi News | Zilla Parishad Social Welfare Department Seal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग सील

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. मात्र जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सतत नागरिकांची वर्दळ आहे. विविध विभागात कामानिमित्त नागरिक येत आहे. नागरिकांची गर्दी पाहून काही कर्मचारी संघटनांनी अध्यक्ष व मुख्य कार् ...

खासगी डॉक्टरांना रुग्ण तपासणी बंधनकारक - Marathi News | Mandatory examination of patients by private doctors | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खासगी डॉक्टरांना रुग्ण तपासणी बंधनकारक

कोविडसह विविध मुद्यांवर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केल्याचे सर्रास सांगत असल्याचा मुद्दा सदर प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या ...