दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
यवतमाळ : शहरालगत असलेल्या नागपूर रोडवरील कळंब चौक परिसरातील कुंभारपुरा, नवाबपुरा भागात मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे वास्तव्य आहे. या ... ...
दिग्रस : इसापूर येथील कोविड सेंटरला भेट देऊन आमदार संजय राठोड यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी आठ दिवसांपूर्वी दिलेल्या ... ...
जिल्ह्यात कडक निर्बंध लागू आहे. कोरोनापासून स्वतः आणि तालुक्यातील जनतेचा बचाव करायचा असल्यास शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे अत्यंत ... ...
गेल्या अनेक दिवसांपासून चिंचोली क्र. २ येथे काही देशी, विदेशी दारूचे अड्डे आहे. काही ठिकाणी गावठी दारू गाळून राजरोसपणे ... ...
संजय भगत महागाव : हंगामी वसतिगृहाच्या सखोल चौकशीकरिता स्थापन चौकशी समितीला आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करून देणे व चौकशीला ... ...
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात रास्त भाव दुकानदारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक दुकानदारांचा ... ...
उमरखेड : व्हॉटसअॅपवर रंगलेल्या चर्चेतून गावातील सेवाभावी वृत्तीचे नागरिक एकत्र आले. त्यांनी समिती स्थापन करून गावातील स्मशानभूमीची साफसफाई केली. ... ...
पोलीस बंदोबस्त : शासकीय रुग्णालयात नागरिकांची एकच गर्दी उमरखेड : येथील शासकीय रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ... ...
Coronavirus in Yawatmal ले दोन दिवस किंचित दिलासा देणाऱ्या कोरोनाने शुक्रवारी पुन्हा उचल खालली. शुक्रवारी ९५० जण कोरोनामुक्त झालेले असतानाच तब्बल १३३० जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले. तर दिवसभरात आणखी २३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. ...
Coronavirus in Yawatmal पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना आता घराघरांमध्ये पोहोचला आहे. घरातील एक सदस्य पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले इतरही सदस्य पॉझिटिव्ह येत आहेत. ...