Next

नाथाभाऊ काय चीज आहे हे राज्याला दाखवून देऊ | Sharad Pawar Speech | Eknath Khadse Join Ncp

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 09:10 AM2020-10-24T09:10:07+5:302020-10-24T09:11:19+5:30

आज जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाषण केले यात त्यांनी नाथाभाऊ काय चीज आहे हे राज्याला दाखवून देऊ असे हि म्हटले आहे , पहा हा सविस्तर विडिओ -

टॅग्स :राजकारणमुंबईमहाराष्ट्रएकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशरद पवारPoliticsMumbaiMaharashtraeknath khadseNCPBJPSharad Pawar