Next

Whatsapp म्हणत आहे डेटा सुरक्षित पण... | WhatsApp Will Not Leak Data | Company Came Out With A Blog

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:18 AM2021-01-13T11:18:28+5:302021-01-13T11:18:48+5:30

व्हॉट्सअ‍ॅप याने प्रायव्हसीवर आपले धोरण मांडल्यावर लोकांमध्ये भीती निर्माण झाली. त्यामुळे अनेक नागरिक सिग्नलला स्विच झाले. पण त्यानंतर मंगळवारी व्हॉट्सअ‍ॅपने एका ब्लॉग पोस्टद्वारे आपली बाजू मांडली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने या पोस्टमध्ये काय म्हटले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -