Next

माहीम किल्ला मोजतोय अखेरचा श्वास | Mahim Fort in Shabby Condition IPortuguese History |Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:20 AM2021-01-13T11:20:08+5:302021-01-13T11:20:37+5:30

मुंबईला वारसा लाभलाय तो किल्ल्यांचा, मुंबई मध्ये अनेक असे किल्ले आहेत, ज्यांचा इतिहास रोमांचक आहे. आपण अशाच काही किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत माहीमचा किल्ला जो माहीम, मुंबई, येथे माहीमच्या खाडीजवळ आहे. ह्या किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी आहे तर उत्तरेला वांद्रे आहे. हा किल्ला सध्या सभोवतालच्या झोपडपट्यांमुळे व सततच्या अतिक्रमणामु़ळे सुस्थितीत नाहीये, आणि वास्तूची स्थिती दयनीय झाली आहे.