Next

Whatsapp Web व्हिडीओ कॉलचं फिचर देईल झूमला टक्कर | Whatsapp Web Video Call Feature To Launch Soon

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:34 AM2021-01-14T11:34:55+5:302021-01-14T11:35:18+5:30

गेल्या वर्षी म्हणजेच २०२० या वर्षामध्ये Whatsapp बरेच फिचर्स लॉंच केले होते. आता २०२१ या नविन चालू वर्षामध्ये सुद्धा Whatsapp नविन फिचर्स लॉंच करण्याच्या तयारीमध्ये आहे. आपण व्हिडीओ कॉलसाठी वेगवेगळे अॅपचा वापर करत असतो. पण आता Whatsapp Web हे व्हिडीओ कॉलचं एक नविन फिचर आणणार आहे. हे फिचर झूमला टक्कर देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या नविन फिचर बद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -