Next

तुम्ही Youtube चालू ठेवून Phone मध्ये इतर काम करू शकता? Youtube Hacks | Youtube Tips, Tricks

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 11:12 AM2021-01-19T11:12:44+5:302021-01-19T11:13:12+5:30

तुम्ही youtube वापरताना ते बंद केलं तर मग ते पूर्णपणे बंद होऊन जात असेल ना? तुमच्यासोबत असं कधी झालंय का, कि तुम्हाला youtube वर गाणी लावून इतर कामं करायची असतात पण ते शक्य होत नाही... कारण Youtube जर बंद केलं किंवा pone लॉक केला तरी youtube लगेच बंद होऊन जातं ... बरोबर?