Next

किड्यांच्या आक्रमणांमुळे नवी मुंबईकर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 02:13 PM2019-10-10T14:13:55+5:302019-10-10T14:14:42+5:30

नवी मुंबई - सिवूड परिसरातील नागरिक किड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रोडवर, सोसायटीची भिंत व झाडांवर हजारो किडे आहेत. किडे ...

नवी मुंबई - सिवूड परिसरातील नागरिक किड्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रोडवर, सोसायटीची भिंत व झाडांवर हजारो किडे आहेत. किडे अंगावर पडल्याने शरीराला खाज सुटत असून मोटारसायकल चे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.