Next

वाशी स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग, हार्बर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 11:48 AM2019-10-09T11:48:39+5:302019-10-09T11:49:05+5:30

नवी मुंबई - वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याने हार्बर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 15 ते ...

नवी मुंबई - वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याने हार्बर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.