Next

युतीमुळे नवी मुंबई शिवसैनिक नाराज; अनेक जणांनी दिले राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 09:52 PM2019-09-30T21:52:03+5:302019-09-30T21:52:27+5:30

नवी मुंबई - बेलापूर व ऐरोली  मतदारसंघ भाजपाला गेल्याने नाराज शिवसेना कार्यकर्त्यानी वाशी मध्यव�..

नवी मुंबई - बेलापूर व ऐरोली  मतदारसंघ भाजपाला गेल्याने नाराज शिवसेना कार्यकर्त्यानी वाशी मध्यवर्ती कार्यलयात राजीनामे दिले आहेत.