Next

...म्हणून दिल्ली सरकारने म्हटलं कोव्हॅक्सिन देणार नाही! Covaxin | Delhi Government | Atishi | India

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:13 PM2021-05-13T12:13:31+5:302021-05-13T12:14:27+5:30

काही दिवसापूर्वी दिल्ली सरकारने म्हटलं कोव्हॅक्सिन देणार नाही, यावरून प्रचंड राजकारण तापलेले पाहायला मिळाला, पण आज आप पक्षाच्या लीडर अतिशी यांनी या सर्व नकाराचा खुलासा केला आहे, पहा हा सविस्तर -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसदिल्लीसरकारcorona virusCorona vaccinedelhiGovernment