Next

Anupam kher यांची Coronaवरुन PM Narendra Modi वर टीका | India News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 03:32 PM2021-05-13T15:32:43+5:302021-05-13T15:33:21+5:30

सोशल मीडियावर काही लोक त्यांना मोदी भक्त म्हणतात... सरकारची तारीफ करणारे त्यांचे ट्वीट ट्रोल होतात... ते आएगा तो मोदी म्हणतात, तेव्हा लोक त्यांना जाब विचारतात... भाजप धार्जिण्या भूमिका घेणारे अभिनेते अशी अनुपम खेर यांची समाजमाध्यमांत प्रतिमा निर्माण झालेय... अशातच त्यांच्या एका भूमिकेने सगळ्यांचेच डोळे विस्फारलेत.... चक्क अनुपम खेर यांनी मोदीसरकारवर टीका केलेय.... हो. हे खरंय... तेही एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत... जाहीरपणे... या टीकेचा अर्थ समजून घेऊयात...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पंतप्रधाननरेंद्र मोदीअनुपम खेरसेलिब्रिटीसोशल मीडियाprime ministerNarendra ModiAnupam KherCelebritySocial Media