Next

ऋषिकेशमध्ये मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 03:17 PM2019-07-26T15:17:39+5:302019-07-26T15:17:56+5:30

उत्तराखंडचा ऋषिकेशमध्ये सततच्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी आल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. ...

उत्तराखंडचा ऋषिकेशमध्ये सततच्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी आल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.