Next

कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना केले अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 01:22 PM2019-07-26T13:22:01+5:302019-07-26T13:25:07+5:30

नवी दिल्ली - देशात आज कारगिल विजयाचा 20 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ...

नवी दिल्ली - देशात आज कारगिल विजयाचा 20 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा कारगिल विजय दिनानिमित्त नॅशनल वॉर मेमोरियल येथे शहिदांना अभिवादन केले.